सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

नवी दिल्ली : पोटात संसर्ग झाल्याची तक्रार केल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मंगळवारी रात्री दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मते, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.


बुधवारी रुग्णालयाने जारी केलेल्या माहितीनुसार , सोनिया गांधी यांना मंगळवारी रात्री १०:२२ वाजता सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले.


रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या पोटात आणि मूत्रमार्गात संभाव्य संसर्ग आहे का, हे तपासण्यासह त्यांची सविस्तर तपासणी केली जात आहे. उपचाराचा भाग म्हणून त्यांना अँटीबायोटिक्स दिली जात आहेत. रुग्णालयातील तज्ज्ञांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवत आहे.

Comments
Add Comment

आकाशवाणीवरुन २६ मार्चपासून "वंदे मातरम्" राष्ट्रीय गीताची पूर्ण आवृत्तीचे प्रसारण

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी केंद्रांच्या सकाळच्या प्रसारणाची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण 'सिग्नेचर

पीएनजी आणि सीएनजी पुरवठ्यावर भर; भारताकडे पुरेसा इंधन साठा

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने बुधवारी देशातील पेट्रोलियम

एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगच्या अंतिम मुदतीत बदल झाल्याचे वृत्त केंद्र सरकारने फेटाळले

नवी दिल्ली : घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगच्या अंतिम मुदतीत बदल झाल्याबाबत सोशल मीडियावर पसरत असलेले वृत्त

सिंगापूर न्यायालयाने झुबीन गर्ग यांचा मृत्यू अपघाती ठरवला; कोणताही घातपात नसल्याचा निष्कर्ष

नवी दिल्ली : सिंगापूर कोरोनर कोर्टाने प्रसिद्ध आसामी गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी आपला अंतिम निकाल

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली घसरल्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील शांततेच्या आशेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आज पुन्हा एकदा

मद्यप्रेमींच्या खिशाला लागणार कात्री, बिअर आणि दारुच्या किमती वाढणार?

मुंबई: दारु पिणाऱ्यांच्या खिशाला लवकरच कात्री लागू शकते. कारण दारुच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.