Dhurandhar 2 : २४ वर्षीय रॅपरची कमाल, धुरंधरमधील 'आरी आरी' रॅपनं जिंकली प्रेक्षकांची मने

रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातला असून सध्या धुरंधर द रिव्हेंजमधील आरी आरी या गाणांने प्रेक्षकांची मने जिंकली. सिनेमागृहापासून सोशल मिडियापर्यंत सर्वत्र या गाण्यानं प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली असून धुरंधर २ सिनेमात हाई-एनर्जी दमदार बीट्ससह ऐकायला मिळणारं हे गाणं २४ वर्षीय रॅपर 'डायाफी लामारे' हिने गायले असून गायन क्षेत्रात रॅपर डायाफी लामारेला 'Reble' या नावानं ओळखलं जातं.


धुरंधर २ सिनेमातील हे गाणं प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरलं असून हे रॅप सॉन्ग प्रेक्षक मोठ्या प्रमाणात ऐकतं असल्याचं पाहायला मिळत आहे.


धुरंधरमधील आपल्या या हटके रॅपची प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी Rebel ही गायिका मूळची मेघालयातील जँतिया हिल्स येथील असून २०१८ मध्ये तिने आपल्या म्यूझिक करिअरिअरची सुरुवात केली. धुरंधरमधील आरी आरी या जबरदस्त रॅपची सध्या जोरदार चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Bollywood movies : जुलैमध्ये बॉक्स ऑफिसवर मनोरंजनाचा भडका ; 'अल्फा' ते 'धमाल 4'सह या 7 हिंदी चित्रपटांचा तडका

Bollywood movies : तुम्ही चित्रपट प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. चित्रपटप्रेमींसाठी जुलै महिना मनोरंजनाची

Akanksha Chamola : गौरव खन्नापासून विभक्त होण्यामागचं कारण आकांक्षा चमोलाने पहिल्यांदाच सांगितलं; म्हणाली, मला....

Akanksha Chamola : टीव्ही अभिनेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला (Akanksha Chamola) यांनी विभक्त होण्याचा निर्णय

Actor Satendra Soni : 'लापता लेडीज' फेम सत्येंद्र सोनीचा धक्कादायक आरोप! मानधन मागितल्यावर मारहाण, हॉटेलमधून...

मुंबई : 'लापता लेडीज' चित्रपटातील 'छोटू' या भूमिकेमुळे चर्चेत आलेला अभिनेता सत्येंद्र सोनी (Actor Satendra Soni) सध्या एका

'Mirzapur: The Movie' : ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा टीझर इंटरनेटवर सुपरहिट! रिलीज होताच YouTube ट्रेंडिंगमध्ये #1

मुंबई : अखेर चाहत्यांची बहुप्रतीक्षित प्रतीक्षा संपली आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा दमदार टीझर प्रदर्शित होताच

Rohit Shetty : रोहित शेट्टींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! २० कोटींच्या खंडणीची मागणी; बिश्नोई गँगचं कनेक्शन तपासात

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Nivedita & Ashok Saraf : अशोक सराफांना लग्न करायचंच नव्हतं; सचिन पिळगांवकरांनी जमवली जोडी; सराफ जोडीच्या लग्नाची ही कहाणी अनेकांना माहिती नाही

Ashok Saraf & Nivedita Saraf Anniversary : मराठी कलाविश्वात अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही लोकप्रिय जोडी आहे. या दोघांच्या लग्नाला आज ३७