अखेर मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा घरी परतला; मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मध्यपूर्वेत युद्ध पेटले आहे. त्यामुळे वाहतूक ही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. आखाती देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्याचे प्रत्येक सरकारचे काम हे चालू आहे. प्रत्येक देश आपल्या परीने आपल्या नागरिकांना सुखरूप आणण्याचा प्रयत्न करत आहेत.


गेल्या काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी त्यांचा मुलगा अभिनय कुवेत मध्ये अडकला आहे त्याबद्दल व्हिडिओ शेअर केला होता, अभिनय लंडनला जात असताना कुवेत येथे त्याचा लेओव्हर होता. मात्र मध्यपुर्वेतील तणावपूर्ण परिस्तिथी आणि उड्डाणे रद्द झाल्यामुळे तो कुवेतमधे अडकून पडला होता. त्याला परत भारतात आणण्यासाठी मदतीची याचना करणारा व्हिडिओ शेअर केला होता. विशाखा सुभेदार यांनी भारत सरकारकडे तसेच महाराष्ट्रातील नेत्यांकडे मदतीची आर्त विंनती केली, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर सोशल मीडियावर टॅग करत मुलाला सुरक्षितपणे आणण्यासाठी मदत करण्याची मागणी केली होती. अनेक मराठी कलाकारांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे कॉमेंट्सच्या माध्यमांतून मदतीची याचना केली


या तणावामुळे अनेक भारतीय नागरिक त्या भागात अडकले होते. अभिनय होती आणि आज पुन्हा त्यांचा मुलगा अभिनय भारतात परातल्याच व्हिडीओ शेअर केला आहे.सह अनेक प्रवाशांची काही काळ हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परिस्तिथी गंभीर असल्याने कुटुंबियांमध्ये मोठी चिंता झाली होती. अखेर महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांमुळे अभिनय सुभेदार सुरक्षितपणे आज भारतात परतला आहे. या मदतीबद्दल विशाखा सुभेदार यांनी सरकारचे देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले, मुलगा सुखरूप घरी परतल्याने त्यांच्या कुटुंबियात आनंदाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

Shahrukh Khan's King Movie : आखाती देशातील युद्धाचा बॉलीवुडलाही फटका; शाहरुखच्या 'किंग'मधील ॲक्शन सीक्वेन्समध्ये बदल

- दुबईऐवजी मुंबईत होणार चित्रीकरण मुंबई : आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता चित्रपट सृष्टीवरही होताना दिसत आहे.

Dhurandhar 2 Box Office Collection Day 12 : बॉक्स ऑफिसवर 'धुरंदर २ चं' वादळ! KGF २ च्या विक्रमांना लोळवत ९०० कोटींच्या उंबरठ्यावर!

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह सध्या आपल्या 'धुरंधर: द रिवेंज' (Dhurandhar 2) या चित्रपटामुळे चर्चेच्या

Persimmon of My Love : पहिला रशियन सिनेमा ज्यात खच्चून भरलाय बॉलिवूडचा मसाला

नवी दिल्ली : बातमीचं हेडिंग वाचून चक्रावला असाल. पण हा एक अभिनव प्रयोग आहे. भारतात मुंबई, उदयपूर, जयपूर येथे या

Gayatri Datar : प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात, सोशल मीडियावर शेअर केला 'हा' सुंदर व्हिडीओ

मुंबई : कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या विवाहबंधनात अडकले आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीचा विवाह सोहळा लवकरच

Bigg Boss Marathi 6 : टिकीट टू फिनालेसाठी 'या' सदस्यांमध्ये हाणामारी, बिग बॉसही संतापले

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सिझन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सिझनची जोरदार चर्चा रंगली. या बिग बॉस मराठीमधील

Arpit Bala : कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकावर थुंकला प्रसिध्द गायक, रागात बाटलीही फेकली, नेमकं काय घडलं?

मुंबई : आपल्या 'बरगद' या गाण्यामुळे २०२५ मध्ये रातोरात प्रसिद्ध झालेला गायक अर्पित बाला याची सध्या सर्वत्र जोरदार