Iran Israel War : युद्धाचा शेवट अमेरिका नाही तर इराणी सैन्य ठरवणार- आयआरजीसी

इराणमधील युद्ध कधी संपवायचे याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना तेहरानने स्पष्ट केले आहे की, युद्ध कधी समाप्त करायचे हे इराणच ठरवेल.


इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) ने ठामपणे सांगितले की, या प्रदेशातील सामरिक समीकरणे आणि भविष्यातील परिस्थिती आता तेहरानच्या सैन्याच्या हातात आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी इराणमधील लढाई लवकरच संपेल असे म्हटले होते. आयआरजीसीने आपल्या निवेदनात म्हटले, “युद्धाचा शेवट आम्हीच ठरवणार आहोत. या प्रदेशातील समीकरणे आणि भविष्यातील परिस्थिती आता आमच्या सैन्याच्या हातात आहे. अमेरिकन सैन्य हे युद्ध संपवणार नाही.”


डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, इराणविरुद्धचे युद्ध अल्पकालीन ठरू शकते. मात्र, इस्लामिक रिपब्लिकने जागतिक तेलपुरवठ्यात अडथळा निर्माण केला तर संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो, असे संकेतही त्यांनी दिले.

Comments
Add Comment

Tariff Bill : भारतावर 100% टॅरिफची टांगती तलवार! अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर; रशियाकडून तेल घेणाऱ्या देशांवर मोठी कारवाई

वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेतील व्यापार संबंधांवर परिणाम करणारी मोठी घडामोड समोर आली आहे. रशियाकडून तेल आणि इतर

School Shooting News : १३ वर्षीय विद्यार्थ्याने शाळेत केला अंधाधुंद गोळीबार; आधी आजी-आजोबांची हत्या; मग शाळेत घुसून...

बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉकमधून एका अत्यंत भयानक आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेची बातमी समोर आली आहे.

Cesar Gastelum : मेक्सिकोत प्रसिद्ध टिकटॉक इन्फ्लुएन्सर सीझर गॅस्टेलम यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या; जगभरात खळबळ

मेक्सिको : सोशल मीडियाच्या आभासी जगात आपल्या अनोख्या विनोदी शैलीने लाखो प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा एक

Donald Trump : थोडक्यात बचावले...! ट्रम्प यांच्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळला; प्रवासी विमान अगदी जवळ आल्याने खळबळ

Donald Trump  : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रवास करत असलेल्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरशी संबंधित गंभीर घटना समोर

Bangladesh : शेख हसीनांच्या कार्यक्रमानंतर शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; बांगलादेशात तणाव

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी खासदार शाकिब अल हसन यांच्या वडिलोपार्जित घरावर पेट्रोल बॉम्बने

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत