Miss India Earth 2019 : आतिफशी लग्न, मग धर्म परिवर्तन, आणि पुन्हा हिंदू धर्म.... या मिस इंडियाने पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे : ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ किताब जिंकलेली सायली सुर्वे सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सायली सुर्वे ही मराठी आणि मूळची पुण्याची परंतु तिने आतिफ या इसमाची २०१९ मध्ये घरच्यांचा विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. आतिफ याच्याशी प्रेमविवाहानंतर तिच्यावर जबरदस्तीने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला आणि तिला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, असा आरोप तिने केला.


सायलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन मीरा-भाईंदरमधील व्यावसायिक आतिफ तासे याच्याशी लग्न केले होते. लग्नानंतर काही काळाने परिस्थिती बदलली आणि तिला धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला.


चार मुलांच्या भविष्यासाठी तिने बराच काळ हे सहन केले. मात्र परिस्थिती गंभीर होत गेल्याने तिने या सर्वाबद्दल उघडपणे बोलण्याचा निर्णय घेतला.


यानंतर हिंदू संघटनांच्या मदतीने तिने वैदिक पद्धतीने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. निकाहनंतर तिचे नाव ‘अतेजा तासे’ ठेवले गेले होते, पण घरवापसीनंतर तिने पुन्हा आपले नाव बदलून आद्या सुर्वे असे ठेवले आहे.


सायलीने सांगितले की, आतिफ तासेशी लग्न करण्याचा निर्णय हा तिच्या आयुष्यातील मोठा चुकीचा निर्णय होता आणि आता पुन्हा आपल्या मूळ धर्मात परतल्याने तिला समाधान मिळाले आहे.

Comments
Add Comment

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; स्फोटानंतर आगीचा भडका होताच कामगार धावले

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटावरुन सातत्याने येथील सुरक्षेचा

राज्यातील प्रलंबित मुद्रांक प्रकरणांचा निपटारा जलद; 'महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक २०२६' मंजूर

मुंबई: राज्यातील मुद्रांक शुल्क विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी तसेच, प्रशासकीय

मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती; मंत्री नितेश राणे यांची संकल्पना

मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती घडवण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय आणि

म्युनिसिपल बाँडच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला गती!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'महाराष्ट्राच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा (ULB) ग्रीन

Heat Wave Alert: उन्हाची तीव्रता वाढली, राज्यातील 'या' जिल्ह्यांना हीट वेव्हचा इशारा

मुंबई: उन्हाळा वेळेआधीच तीव्र होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील तापमानाने पस्तिशी