दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ०६ मार्च २०२६

पंचांग




आज मिती फाल्गुन कृष्ण तृतीया शके १९४७,. चंद्र नक्षत्र हस्त,योग गंड ०७.०४ पर्यंत नंतर वृद्धी.चंद्र राशी कन्या, भारतीय सौर १५ फाल्गुन शके १९४७-४८. शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ मुंबईचा सूर्योदय ०६.५४ मुंबईचा चंद्रोदय ०९.२१ पीएम मुंबईचा सूर्यास्त ०६.४५ मुंबईचा चंद्रास्त ०८.२६ एएम राहू काळ ११.२१ ते १२.५० ,संकष्ट चतुर्थी-चंद्रोदय-२१;१९,छत्रपती शिवाजी महाराज जयंती-तिथी प्रमाणे,१८ नंतर चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : कुटुंबातील मुला-मुलींना चांगले यश मिळेल.


 
 

 वृषभ : मालमत्ता- जमीन याविषयीची कामे गतिशील होतील.


 
 

 मिथुन : दिवस आनंदात जाईल मन प्रसन्न राहील.


 
 

 कर्क : आनंदी घटना घडेल.


 
 

 सिंह : आपल्या कलागुणांना वाव मिळेल.


 
 

 कन्या : आर्थिक दृष्ट्या भरभराट करणाऱ्या घटना घडतील.


 
 

तूळ : अनेक कामे मार्गी लावू शकाल .

 

 

वृश्चिक : अचानक धनलाभ होण्याची शक्यता


 
 

धनु : जोडीदाराची उत्तम साथ राहील.


 
 

 मकर : भावंडांशी वाद विवाद करू नका.


 
 

 कुंभ : चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील .


 
 

 मीन : शांव्यवसायामध्ये यश मिळेल


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २८ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध दशमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य योग सुकर्मा चंद्र राशी कर्क भारतीय सौर ७ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २६ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध अष्टमी शके १९४८. चंद्र नक्षत्र आर्द्रा योग शोभन.चंद्र राशी मिथुन भारतीय सौर ०५ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २५ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध सप्तमी शके १९४८. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष योग सौभाग्य. चंद्र राशी मिथुन भारतीय सौर ४

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २४ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र रोहिणी योग वैधृती, चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर ३ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार २३ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध पंचमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र कृतिका. योग विषकंभ चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २२ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्थी शके १९४८. चंद्र नक्षत्र भरणी योग वैधृती . चंद्र राशी मेष, भारतीय सौर चैत्र शके