IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले होते. बीसीसीआय २६ मार्च ते ३१ मे या कालावधीत आयपीएल २०२६ चे आयोजन करणार होते. पण आता आयपीएल किमान दोन ते तीन दिवस पुढे ढकलली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे आयपीएल २८ किंवा २९ मार्चपासून सुरू होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अद्याप आयपीएलचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलेले नाही. यामुळे आयपीएलवरुन फक्त चर्चा सुरू आहे.

भारतात तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगाल या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहेत. यामुळे निवडणुकांच्या वेळापत्रकाबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याचा अंदाज घेण्यासाठी बीसीसीआयने आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा केलेली नाही.

सध्या क्रिकेटप्रेमींच्या वर्तुळात आयपीएल कोणत्या दिवसापासून सुरू होणार यावरून चर्चा सुरू आहे. आता बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे अनेक क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.
Comments
Add Comment

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज

SRH IPL 2026 : ईशान किशन आणि अभिषेक शर्मावर हैदराबाद संघाने टाकली मोठी जबाबदारी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या आधी, सनरायझर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नुकत्याच

खेळाडूंची ‘A+’ श्रेणीच रद्द? BCCIचा मोठा निर्णय; बुमराह- जडेजाच्या मानधनात होणार घट

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय २०२५-२६ हंगामासाठी क्रिकेटपटूंच्या वार्षिक करार आणि मानधन

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

Chinnaswamy Stadium IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील

आयपीएल २०२६ दरम्यान बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने आयोजित करण्यातील