चेक बऊन्सप्रकरणी दिलासा मिळाल्यानंतर राजपालचा नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : तिहारमधून बाहेर आल्यानंतर अभिनेता राजपाल यादव तातडीने उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथे त्याच्या भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाला. त्याने एक इन्स्टा पोस्ट करून सर्वांचे आभार मानले आहेत.


कोट्यवधी रुपयांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवने कर्जाची थोडी रक्कम परत करण्यासाठी दिलेला चेक बाऊन्स झाला. या प्रकरणात न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शरण आलेला आणि तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला राजपाल अखेर जामीन मिळवून तुरुंगाबाहेर आला आहे. न्यायालयाने राजपाल यादवला १८ मार्च २०२६ पर्यंत सशर्त जामीन दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवला ९ कोटी रुपयांच्या कर्जाच्या प्रकरणात हंगामी जामीन दिला आहे. जामीन मिळताच राजपालने न्यायालयाचे आभार मानले. कायदा पाळेन आणि न्यायालयाने घातलेल्या सर्व अटींचे तंतोतंत पालन करेन अशी ग्वाही त्याने न्यायालयात दिली. यानंतर काही तासांनी राजपाल तुरुंगाबाहेर आला.


खटला उच्च न्यायालयात सुरू आहे. वकील भास्कर उपाध्याय माझ्यावतीने युक्तिवाद करत आहेत. मी त्यांच्या सल्ल्याने लवकरच पत्रकार परिषद घेऊन माझी बाजू जनतेसमोर मांडेन, असे राजपालने सांगितले. चाहते आणि बॉलिवूडमधील अनेक सहकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी त्याने सर्वांचे जाहीर आभार मानले.




Comments
Add Comment

Bigg Boss Marathi 6 : आज विषय गंभीर! रितेश भाऊंचा 'धक्का' कोणाला बसणार? प्रोमो आला समोर!

मुंबई : कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय रियालिटी शो 'बिग बॉस मराठी सीझन ६' ( Bigg

Mahrashtrachi Hasayjatra Nirmiti Sawant : सोनी मराठी वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्यजत्रा”मध्ये निर्मिती सावंत यांचा खास धमाका

मुंबई : सोनी मराठी वाहिनी नेहमीच दर्जेदार आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे मनोरंजन देत आली आहे. कुटुंबासह पाहता

Savni Ravindra : गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु; 'सावनी रेकॉर्डझ्' ची घोषणा

मुंबई : मराठी संगीतविश्वात आपल्या मधुर, भावस्पर्शी आणि ताकदीच्या आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारी राष्ट्रीय

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

"देऊळ बंद २" येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि