Raj Thackeray Eknath Shinde : राज ठाकरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, नव्या हालचालींना वेग...

मुंबई : राज्याच्या राजकारणातील दोन महत्त्वाचे नेते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज 'नंदनवन' निवासस्थानी झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा मोठा विषय ठरली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर या दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट असल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येऊनही मनसेला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीत ठाकरे गटाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याची खंत मनसे पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली होती. या पार्श्वभूमीवर, राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र तयारी सुरू करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. अशा परिस्थितीत शिंदेंची भेट घेणे, हे नव्या राजकीय समीकरणांचे संकेत मानले जात आहेत.



अर्धा तास चर्चा, अनेक तर्क-वितर्क


सुमारे पाऊण तास चाललेल्या या बैठकीत मुंबईतील बदललेले राजकीय बलाबल आणि भविष्यातील रणनीतीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. जरी ही भेट अधिकृतरीत्या 'सदिच्छा भेट' म्हणून सांगण्यात येत


Comments
Add Comment

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी