मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन होळीसाठी मध्य रेल्वे द्वारा १८६ विशेष गाड्या ज्यामध्ये ९४ होळी विशेष व ९२ विशेष गाड्यांची सेवा

मुंबई : मुंबई – नागपूर/सावंतवाडी रोड / बनारस /गोरखपूर / समस्तीपूर /दानापूर तसेच पुणे – नागपूर /हजरत निजामुद्दीन / दानापूर दरम्यान एकूण १८६ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामध्ये ९४ होळी विशेष गाड्या आणि ९२ विशेष गाड्या यांचा समावेश आहे.



तपशील पुढीलप्रमाणे:


१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष (१० सेवा)


ट्रेन क्रमांक 02141 द्वि-साप्ताहिक विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर रविवार व मंगळवारी २२.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान ००.२० वा. सुटेल व नागपूर येथे त्याच दिवशी १५.१० वा. पोहोचेल.


ट्रेन क्रमांक 02142 नागपूर येथून दर रविवार व मंगळवारी २०.०० वा. सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वा. पोहोचेल.


या गाड्या दिनांक २२.०२.२०२६ व २४.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (४ सेवा) आणि
दिनांक ०१.०३.२०२६, ०३.०३.२०२६ व ०८.०३.२०२६ रोजी होळी विशेष (६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.


संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.


थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव व वर्धा.



२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा)


ट्रेन क्रमांक 01171 दि. २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर गुरुवारी ००.२० वा. सुटेल व सावंतवाडी रोड येथे १२.३० वा. पोहोचेल.


ट्रेन क्रमांक 01172 दि. २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी सावंतवाडी रोड येथून १७.२० वा. सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वा. पोहोचेल.


या गाड्या दिनांक २६.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) व दिनांक ०५.०३.२०२६ रोजी होळी विशेष (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.


संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी व २ गार्ड ब्रेक व्हॅन.


थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग व कुडाळ.



३. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) – गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष (३२ सेवा)


ट्रेन क्रमांक 01079 दैनिक विशेष दि. २१.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज २२.३० वा. सुटेल व गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी १०.०० वा. पोहोचेल.


ट्रेन क्रमांक 01080 विशेष २३.०२.२०२६ ते १०.०३.२०२६ दरम्यान गोरखपूर येथून दररोज १४.३० वा. सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वा. पोहोचेल.


या गाड्या दिनांक २१.०२.२०२६ ते ०२.०३.२०२६ विशेष गाड्या (१६ सेवा) आणि दिनांक ०१.०३.२०२६ ते १०.०३.२०२६ होळी विशेष (१६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.


संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.


थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा, बस्ती व खलीलाबाद.




४. लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा)


ट्रेन क्रमांक 01119 विशेष दि. २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून
दर गुरुवारी २२.१५ वा.
सुटेल व सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०९.३० वा. पोहोचेल.


ट्रेन क्रमांक 01120 विशेष दि. २७.०२.२०२६ व ०६.०३.२०२६ रोजी सावंतवाडी येथून दर शुक्रवारी १७.२० वा. सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.०५ वा. पोहोचेल.


या गाड्या दिनांक २६.०२.२०२६ व २७.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०५.०३.२०२६ व ०६.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.


संरचना: १ प्रथम वातानुकुलीत, ३ वातानुकुलीत द्वितीय, ७ वातानुकुलीत तृतीय, ८ शयनयान, १ पॅन्ट्री कार व २ जनरेटर कार.


थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग व कुडाळ.



५. लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष (८ सेवा)


ट्रेन क्रमांक. 01073 द्विसाप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६, २६.०२.२०२६, ०४.०३.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर बुधवार व गुरुवारी १२.१५ वाजता सुटेल व बनारस येथे तिसऱ्या दिवशी ०१.१० वाजता पोहोचेल.


ट्रेन क्रमांक. 01074 द्विसाप्ताहिक विशेष दिनांक २७.०२.२०२६, २८.०२.२०२६, ०६.०३.२०२६ व ०७.०३.२०२६ रोजी बनारस येथून दर शुक्रवार व शनिवारी ०६.३५ वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १६.४० वाजता पोहोचेल.


या गाड्या दिनांक २५.०२.२०२६, २६.०२.२०२६, २७.०२.२०२६ व २८.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (४ सेवा) आणि दिनांक ०४.०३.२०२६, ०५.०३.२०२६, ०६.०३.२०२६ व ०७.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (४ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.


संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.


थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती जं., बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, गोविंदपुरी, फतेहपूर, सुबेदारगंज आणि वाराणसी जं. (फक्त 01073 साठी).


६. लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा)


ट्रेन क्रमांक. 01043 साप्ताहिक विशेष दिनांक २४.०२.२०२६ व ०३.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी १२.१५ वाजता सुटेल व समस्तीपूर येथे दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.


ट्रेन क्रमांक. 01044 साप्ताहिक विशेष दिनांक २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी समस्तीपूर येथून दर गुरुवारी ०३.०० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १६.२५ वाजता पोहोचेल.


या गाड्या दिनांक २४.०२.२०२६ व २६.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०३.०३.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.


संरचना: १ प्रथम वातानुकुलीत, ३ वातानुकुलीत द्वितीय, १५ वातानुकुलीत तृतीय, १ पॅन्ट्री कार आणि २ जनरेटर कार.


थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर आणि मुजफ्फरपूर.



७. लोकमान्य टिळक टर्मिनस – दानापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस दैनिक विशेष (३२ सेवा)


ट्रेन क्रमांक. 01143 दैनिक विशेष दिनांक २१.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दररोज १०.३० वाजता सुटेल व दानापूर येथे दुसऱ्या दिवशी १८.४५ वाजता पोहोचेल.


ट्रेन क्रमांक. 01144 दैनिक विशेष दिनांक २२.०२.२०२६ ते ०९.०३.२०२६ पर्यंत दानापूर येथून दररोज २१.३० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०७.४५ वाजता पोहोचेल.


या गाड्या दिनांक २१.०२.२०२६ ते ०१.०३.२०२६ पर्यंत विशेष गाड्या (१६ सेवा) आणि दिनांक ०१.०३.२०२६ ते ०९.०३.२०२६ पर्यंत होळी विशेष गाड्या (१६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.


संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.


थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर आणि आरा.



८. पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष (४ सेवा)


ट्रेन क्रमांक. 01469 साप्ताहिक विशेष दिनांक २४.०२.२०२६ व ०३.०३.२०२६ रोजी पुणे येथून दर मंगळवारी १५.५० वाजता सुटेल व नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल.


ट्रेन क्रमांक. 01470 साप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६ व ०४.०३.२०२६ रोजी नागपूर येथून दर बुधवारी ०८.०० वाजता सुटेल व त्याच दिवशी २३.३० वाजता पुणे येथे पोहोचेल.


या गाड्या दिनांक २४.०२.२०२६ व २५.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०३.०३.२०२६ व ०४.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.


संरचना: ३ वातानुकुलीत द्वितीय, १५ वातानुकुलीत तृतीय, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.


थांबे: उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.



९. पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष (४ सेवा)


ट्रेन क्रमांक 01457 साप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६ व ०४.०३.२०२६ रोजी पुणे येथून दर बुधवारी १५.५० वा. सुटेल व नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वा. पोहोचेल.


ट्रेन क्रमांक 01458 साप्ताहिक विशेष दिनांक २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी नागपूर येथून दर गुरुवारी ०८.०० वा. सुटेल व पुणे येथे त्याच दिवशी २३.३० वा. पोहोचेल.


या गाड्या दिनांक २५.०२.२०२६ व २६.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०४.०३.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.


संरचना: १ प्रथम वातानुकुलीत, १ वातानुकुलीत द्वितीय, २ वातानुकुलीत तृतीय, ५ शयनयान, ६ सामान्य द्वितीय व २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.


थांबे: उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धमणगाव व वर्धा.



१०. पुणे – दानापूर – पुणे द्वि-साप्ताहिक विशेष (८ सेवा)


ट्रेन क्रमांक 01481 द्वि-साप्ताहिक विशेष दिनांक २३.०२.२०२६ ते ०६.०३.२०२६ दरम्यान पुणे येथून सोमवार व शुक्रवारी १९.५५ वा. सुटेल व दानापूर येथे तिसऱ्या दिवशी ०८.०० वा. पोहोचेल.


ट्रेन क्रमांक 01482 द्वि-साप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान दानापूर येथून बुधवार व रविवारी १०.०० वा. सुटेल व पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८.१५ वा. पोहोचेल.


या गाड्या दिनांक २३.०२.२०२६ ते ०१.०३.२०२६ दरम्यान विशेष गाड्या (४ सेवा) आणि दिनांक ०२.०३.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान होळी विशेष गाड्या (४ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.


संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ५ वातानुकुलीत तृतीय, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.


थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर व आरा.



११. पुणे – दानापूर – पुणे दैनिक विशेष (३२ सेवा)


ट्रेन क्रमांक 01449 दैनिक विशेष दिनांक २१.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान पुणे येथून दररोज १५.३० वा. सुटेल व दानापूर येथे तिसऱ्या दिवशी ०२.४५ वा. पोहोचेल.


ट्रेन क्रमांक 01450 दैनिक विशेष दिनांक २३.०२.२०२६ ते १०.०३.२०२६ दरम्यान दानापूर येथून दररोज ०५.०० वा. सुटेल व पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८.१५ वा. पोहोचेल.


या गाड्या दिनांक २१.०२.२०२६ ते ०२.०३.२०२६ दरम्यान विशेष गाड्या (१६ सेवा) आणि दिनांक ०१.०३.२०२६ ते १०.०३.२०२६ दरम्यान होळी विशेष गाड्या (१६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.


संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ५ वातानुकुलीत तृतीय, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.


थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर व आरा.



१३. पुणे – गोरखपूर – पुणे दैनिक विशेष (३२ सेवा)


ट्रेन क्रमांक 01415 दैनिक विशेष दिनांक २१.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान पुणे येथून दररोज ०६.५० वा. सुटेल व गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी १६.०० वा. पोहोचेल.


ट्रेन क्रमांक 01416 दैनिक विशेष दिनांक २२.०२.२०२६ ते ०९.०३.२०२६ दरम्यान गोरखपूर येथून दररोज १७.३० वा. सुटेल व पुणे येथे तिसऱ्या दिवशी ०३.१५ वा. पोहोचेल.


या गाड्या दिनांक २१.०२.२०२६ ते ०१.०३.२०२६ दरम्यान विशेष गाड्या (१६ सेवा) आणि दिनांक ०१.०३.२०२६ ते ०९.०३.२०२६ दरम्यान होळी विशेष गाड्या (१६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.


संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.


थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा व बस्ती.



१४. पुणे – हजरत निजामुद्दीन – पुणे साप्ताहिक विशेष (४ सेवा)


ट्रेन क्रमांक 01491 साप्ताहिक विशेष दिनांक २७.०२.२०२६ व ०६.०३.२०२६ रोजी पुणे येथून दर शुक्रवारी १७.३० वा. सुटेल व हजरत निजामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी २०.०० वा. पोहोचेल.


ट्रेन क्रमांक 01492 साप्ताहिक विशेष दिनांक २८.०२.२०२६ व ०७.०३.२०२६ रोजी हजरत निजामुद्दीन येथून दर शनिवारी २१.२५ वा. सुटेल व पुणे येथे दुसऱ्या दिवशी २३.५५ वा. पोहोचेल.


या गाड्या दिनांक २७.०२.२०२६ व २८.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०६.०३.२०२६ व ०७.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.


संरचना: २ वातानुकुलीत द्वितीय, ४ वातानुकुलीत तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन व १ जनरेटर कार.


थांबे: लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, वापी, सुरत, वडोदरा, गोध्रा, रतलाम, शामगढ, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, गंगापूर सिटी, भरतपूर व मथुरा जंक्शन.



आरक्षण:


विशेष गाडी क्रमांक 02141, 02142, 01171, 01079, 01119, 01073, 01043, 01143, 01469, 01470, 01457, 01458, 01481, 01449, 01431, 01415 व 01491 यांचे आरक्षण दिनांक १८.०२.२०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर आगाऊ आरक्षण कालावधी (ARP) अंतर्गत उपलब्ध होईल.
आगाऊ आरक्षण कालावधी (ARP) नंतरच्या प्रवासासाठी आरक्षण संबंधित पुढील ARP तारखेनुसार उपलब्ध होईल.
अनारक्षित डब्यांसाठी सामान्य शुल्कासह UTS प्रणालीद्वारे आरक्षण करता येईल.
प्रवासी तिकीट बुकिंगसाठी RailOne ॲप डाउनलोड करू शकतात.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. सदर बातमी पत्रक डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी केले आहे.

Comments
Add Comment

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

MPSC Exam : MPSC परीक्षेत मोठा बदल, आता २१ दिवसांत निकाल येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा

Lokmanya Tilak road fire : लोकमान्य टिळक रोडवर आग; परिसरातील नागरिकांची पळापळ!

मुंबई : मुंबईत आगीच्या सत्रामुळे खळबळ उडाली असून, शुक्रवारी दादरच्या (Dadar) लोकमान्य टिळक रोडवर (Lokmanya Tilak Road) आगीची

Aarey Road : गोरेगाव आरे भास्कर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी

स्थानिक नगरसेविकेने रस्ता खचण्याची वर्तवली भीती पावसाळ्यात पूर्वस्थितीत रस्ता आणून देताना घेतली नाही

Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांची मोठी कामगिरी; उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च डेनाली शिखर सर

मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट

Suicide News: धक्कादायक! वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी; ठाण्यातील व्यावसायिकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वरळी सी लिंकवरून (Worli Sea Link) एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.