Gold-Silver Rate: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या दरात वाढ

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईमध्ये ही वाढ झाल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.


कमकुवत डॉलर आणि चांगली स्पॉट डिमांड यामुळे आज, सोमवार ९ फेब्रुवारी रोजी MCX वर सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. सकाळी बाजार उघडताच एका तोळ्यासाठी आता १ लाख ५८ हजार ५०० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच एक किलो चांदीची किंमत तब्बल २ लाख ६१ हजार ८७० रुपये झाली आहे.


सोन्या चांदीसह प्लॅटिनम आणि पॅलेडियम यांच्या दरात देखील वाढ झाली आहे.


गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती अस्थिर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,५२,०७८ रुपये, IBJA च्या आकडेवारीनुसार, २३ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,५१,४६९ रुपये, २२ कॅरेटची किंमत १,३९,३०३ रुपये आणि १८ कॅरेटची किंमत प्रति १० ग्रॅम १,१४,०५९ रुपये झाली आहे.

Comments
Add Comment

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

माधुरी दीक्षितच्या सौंदर्याची सर्वांना भुरळ, 'या' गोष्टींमुळे अजूनही दिसते इतकी सुंदर

मुंबई - बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित ५८ वर्षांची असूनही माधुरीच्या सौंदर्यांची भुरळ

कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलची जर्सी केली निवृत्त

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलच्या सन्मानार्थ त्याची १२

रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांचा कट उघड, पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई - हिंदी सिनेमा दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथे असलेल्या 'शेट्टी टॉवर' घरावर झालेल्या गोळीबार

सौरव गांगुली बनला जॅक्सन ग्रुपचा पहिल्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

 नेतृत्‍व स्‍थान अधिक दृढ करण्‍यासह शाश्वत विकासाला गती देणार मुंबई : जॅक्‍सन ग्रुप या भारतातील आघाडीच्‍या

Dhurandhar 2 : अभिनेत्री अमिषा पटेलनं धुरंधर २ सिनेमाचं केलं कौतुक, बॉलिवूड इडंस्ट्रीला दिला 'हा' सल्ला

मुंबई - धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांपासून अनेक कलाकारांनी या सिनेमाचं भरभरून कौतुक