सोनं चांदी पुन्हा महागलं, जाणून घ्या काय आहेत आजचे दर ?

मुंबई : शनिवारी (७ फेब्रुवारी २०२६) सकाळीच पुन्हा एकदा सोनं चांदी महागल्याची बातमी आली आहे. मुंबईत २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर एक लाख ५६ हजार ६०० रुपये झाला आहे. याआधी शुक्रवारी मुंबईत २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर एक लाख ५३ हजार ७१० रुपये होता. अवघ्या २४ तासांत मुंबईत २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याच्या दरात २,८९० रुपयांची वाढ झाली आहे.


मुंबईत २२ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर एक लाख ४३ हजार ५५० रुपये झाला आहे. याआधी शुक्रवारी मुंबईत २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर एक लाख ४० हजार ९०० रुपये होता. अवघ्या २४ तासांत मुंबईत २२ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याच्या दरात २,६५० रुपयांची वाढ झाली आहे.


शनिवारी मुंबईत एक किलो चांदीचा दर दोन लाख ८५ हजार रुपये झाला आहे. याआधी शुक्रवारी मुंबईत एक किलो चांदीचा दर दोन लाख ७५ हजार रुपये होता. अवघ्या २४ तासांत मुंबईत एक किलो चांदीच्या दरात दहा हजार रुपयांची वाढ झाली आहे.


काय आहेत पेट्रोल, डिझेल, एलपीजी, पीएनजी आणि सीएनजीचे आजचे दर ?


मुंबईत आज म्हणजेच शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी असलेले दर




  1. एक लिटर पेट्रोल - १०३ रुपये ५० पैसे (शुक्रवारच्या तुलनेत दरात चार पैशांची घट)

  2. एक लिटर डिझेल - ९० रुपये ०३ पैसे (शुक्रवारच्या तुलनेत दरात बदल नाही)

  3. घरगुती एलपीजी (१४.२ किलोचा सिलेंडर) - ८५२ रुपये ५० पैसे (मागील महिन्याच्या तुलनेत दरात बदल नाही)

  4. व्यावसायिक एलपीजी (१९ किलोचा सिलेंडर) - १,६९२ रुपये (मागील महिन्याच्या तुलनेत दरात ४९ रुपये ५० पैशांची वाढ)

  5. एक किलो सीएनजी - ७७ रुपये (मागील महिन्याच्या तुलनेत दरात बदल नाही)

  6. पीएनजी (मुंबई आणि महानगर क्षेत्रासाठी) - ५० रुपये मानक घनमीटर

Comments
Add Comment

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणी ठिकठिकाणी ईडीचे छापे

नाशिक : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात याच्यावर अखेर सोमवारी ईडीने छापे टाकले.

Share Market Update : सेन्सेक्स ७०२.६८ अंकांनी तर निफ्टी २०७.९५ अंकांनी घसरून झाला बंद

गुंतवणूकदारांना २.१० लाख कोटी रुपयांचे झाले नुकसान नवी दिल्ली : देशांतर्गत शेअर बाजाराने आज आपली लवचिकता दाखवली.

अडाणीपणाचा कळस झाला! आशाताईंन ऐवजी लता दीदींना वाहिली श्रद्धांजली; ही अभिनेत्री झाली प्रचंड ट्रोल

मुंबई : ९० च्या काळात संपूर्ण मनोरंजन विश्वाला, चाहत्यांना आपल्या आवाजाचे वेड लावणाऱ्या स्वरस्वामींनी आशा भोसले

Reservation : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी

Ramdas Athawale : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, जोडते दलित सवर्णांची नाती'

बॉर्डरलेस बाबासाहेब आंबेडकर प्रदर्शनाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : डॉ.

Nitesh Rane : मत्स्य शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी राज्यात 'क्लस्टर', मूल्यवर्धनासाठी कारखाना उभारण्यावरही चर्चा

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक उद्योगाची जोड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे