Gold and silver Rate: आनंदवार्ता! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

मुंबई: ऐन लग्नसराईमध्ये सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये (Gold and silver Rate) घट झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरु होते. मात्र आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.


भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार (US-India Trade Deal) झाल्याने भारतीय बाजारपेठेत मोठी उलथापालथ सुरू होती. त्याचाच परिणाम म्हणून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहेत.



जाणून घ्या आजचे दर:


आज (६ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजता एमसीएक्सवर चांदीच्या किमती प्रति किलो १५ हजार रुपयांनी घसरल्या. चांदीची किंमत प्रति किलोसाठी २ लाख २९ हजार ८७२ रुपयांवर पोहोचली. एमसीएक्सवर चांदीने ६% कमी सर्किट मारले. एवढंच नव्हे तर सोन्याच्या किमतीतही आज ०.८२ टक्क्यांनी घसरण दिसून येत आहे. सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमसाठी १ लाख ५० हजार ६७५ रुपये इतकी झाली आहे.

Comments
Add Comment

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील वसतिगृहात सहा मुलींना सर्पदंश, NHRC ने घेतली दखल

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रम शाळेच्या वसतिगृहात अनुसूचित जमातीच्या सहा

MLA Sangram Jagtap : टिळा लावल्यामुळेच धर्मांध शक्तींकडून धीरज परदेशीची हत्या

- आमदार संग्राम जगताप; तपास वेगळ्या दिशेने नेण्याचा पोलिसांचा प्रयत्न मुंबई : अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत

Navnath Ban : उद्योगधंद्यात महाराष्ट्र आजही पहिल्या क्रमांकावरच, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी घेतला समाचार

मुंबई : महाराष्ट्र हे उद्योगधंद्यांत देशात क्रमांक एकचे राज्य आहे. २०२५-२६ मध्ये महाराष्ट्रात ४१ हजार ५२५ इतक्या

Partition Horrors Remembrance Day : पंतप्रधानांनी फाळणी वेदना स्मृती दिनी फाळणीचा फटका बसलेल्यांच्या धैर्याचे केले स्मरण

नवी दिल्ली : फाळणी वेदना स्मृती दिनी अर्थात विभाजन विभिषिकेच्या दिवशी फाळणीने प्रभावित झालेल्या सर्वांच्या

CM Devendra Fadnavis : शिवसेना शिंदेंचीच यावर लोकन्यायालयाने आधीच शिक्कामोर्तब केले!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सर्वोच्च न्यायालयात देखील तसाच निर्णय लागेल मुंबई : शिवसेनेच्या संदर्भात

PM Vishwakarma Scheme : लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी ‘विशेष अतिथी’

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला