उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली स्वर्गीय विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट

सातारा: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या फलटणमधील तरडगाव येथील घरी भेट दिली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत 'कोणत्याही अडचणीत मी तुमच्यासोबत आहे, असा धीराचा शब्द देत सुनेत्रा पवार यांनी कुटुंबियांना आधार दिला. या भावस्पर्शी प्रसंगाने उपस्थितांचे डोळे पाणावले.

 

कर्तव्यावर असतानाही अत्यंत संयम व मायेने जाधव कुटुंबियांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्त्रीच्या संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला.
Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील १ हजार ५६९ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पालकमंत्री नितेश राणे

तांत्रिक अडचणी दूर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे

Nashik : नाशिकच्या रस्त्यांवरून राजकारण तापलं, राज ठाकरेंना गिरीश महाजनांचे खुले आव्हान

Nashik : नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला

Sunil Tatkare : प्रशांत किशोर यांना राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार नेमल्याची माहिती माझ्यापर्यंत नाही; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

पक्षात दोन मतप्रवाह असल्याची चर्चा गैरवाजवी https://prahaar.in/2026/08/07/ahilyanagar-crime-news-case-registered-against-the-supervisors-son/ मुंबई : प्रसिद्ध राजकीय

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह आजपासून (शुक्रवार ७ ऑगस्ट २०२६) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत

DCM Eknath Shinde : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाआडून विरोधकांची स्टंटबाजी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघाती टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा https://prahaar.in/2026/08/07/shalarth-id-scam-major-twist-in-the-160-crore-scam/ नवी दिल्ली

Devendra Fadnavis : नाशिकमधील खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापले

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक; गुणवत्ता सुधारण्यासाठी एक महिन्याचा अल्टीमेटम मुंबई : आगामी