मुंबई: आज जेएमएफएल फायनांशियल (JM Financial Institutional Securities Limited JMFL) सर्विसेसने काही शेअर गुंतवणूकदारांसाठी सूचवले आहेत. जाणून घेऊयात यादी-
१) Jindal Stainless- जिंदाल स्टेनलेस कंपनीला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ९०० रूपये लक्ष्य किंमत (Target Price TP) समभागाला निश्चित केली आहे.
२) Mphasis- एमफसीस (MPHL) कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून लक्ष्य किंमत ३३३० रूपये निश्चित करण्यात आली आहे.
३) KEI Industries- केईआय इंडस्ट्रीज शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ५२०० रूपये लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.
४) Ujjivan Small Finance Bank- उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ७३ रूपये लक्ष्य किंमत निश्चित केली गेली आहे.
५) Le Travenues Technology- ले ट्रेवेव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून २७५ रूपये लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.
६) Zee Entertainment Enterprises- कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ११० रूपये लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.