दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २१ जानेवारी २०२६

पंचांग




आज मिती माघ शुद्ध तृतीया शके १९४७. चंद्र नक्षत्र धनिष्ठा योग व्यतिपात चंद्र राशी कुंभ भारतीय सौर ०१ माघ शके १९४७. बुधवार दिनांक २१ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय ०८.५८ मुंबईचा सूर्यास्त ०६.२४ मुंबईचा चंद्रास्त ०८.४५ , राहू काळ १२.४९ ते ०२.१३ ,१९;००नंतर चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : कुटुंबातून सुखद वार्ता मिळतील.
वृषभ : आपल्या कार्यस्थळी आपल्या बुद्धी कौशल्याचे कौतुक होईल.
मिथुन : नोकरीधंद्यात चांगली परिस्थिती राहील नवीन संधी मिळतील.
कर्क : अनुकूल घटना घटित होतील कामात उत्साह राहील.
सिंह : धनलाभाचे योग.
कन्या : नोकरीत प्रगती होईल.
तूळ : आर्थिक आवक चांगली राहील.
वृश्चिक : जमीन जुमला स्थावर मिळकत याविषयीची कामे होतील.
धनू : यशाच्या वार्ता कानावरती पडतील.
मकर : अपेक्षेप्रमाणे कामे होणार नाहीत.
कुंभ : नोकरीधंद्यात आपले वर्चस्व राहील.
मीन : जीवनसाथीला समजून घ्या.

 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २० जानेवारी २०२६

पंचांग आज मिती माघ शुद्ध द्वितीया शके १९४७,चंद्र नक्षत्र श्रवण. योग सिद्धी. चंद्र राशी मकर. भारतीय सौर ३० पौष शके

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १९ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती माघ शुद्ध प्रतिपदा शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तराषाढा.योग वज्र. चंद्र राशी मकर, भारतीय सौर २९पौष

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १८ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष अमावस्या शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वा षाढा नंतर उत्तराषाढा योग हर्षण. चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १७ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ ०८.१३ पर्यंत नंतर पूर्वा षाढा. योग व्याघात.चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १५ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण द्वादशी शके१९४७.चंद्र नक्षत्र ज्येष्ठा. योग वृद्धी. चंद्र राशी वृश्चिक भारतीय सौर २५

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण एकादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र अनुराधा.योग गंड, चंद्र राशी वृश्चिक भारतीय सौर २४ पौष शके