अभिनेता शाहरुख खान वादाच्या भोवऱ्यात ..त्या निर्णयामुळे शाहरुख खान अडचणीत ?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असलेले नाव आहे.मात्र,आता शाहरुख खान मोठ्या अडचणीत फसला.हेच नाही तर त्याच्या एका निर्णयामुळे त्याला थेट बांगलादेशात पाठवण्याची मागणी केली जात आहे.


अभिनेता शाहरुख खान हा चांगलीच पेचाट सापडला आहे.शाहरुख खानला बांगलादेशात पाठवण्याची जोरदार मागणी केली जाते.सध्याची परीस्थिती बघता बांग्लादेशत हिंदू यावरून वाद सुरू असताना शाहरुख खानने आयपीएल संघासाठी बांगलादेशी खेळाडूला विकत घेण्याचा निर्णय विरोधात पुन्हा वाद सुरू झाला आहे. या निर्णयामुळे हिंदू महासभेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.शाहरुख खानने आपल्या आयपीएल संघात बांगलादेशी खेळाडूला खरेदी केल्याने लोकांमध्ये मोठा रोष बघायला मिळतंय. हा विरोध इतका जास्त वाढला की, शाहरुख खान याला बांगलादेशात पाठवण्याची मागणी केली जातंय.


दिनेश फलाहारी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटले की, शाहरुख खानला बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहाराची माहिती आहे.मात्र,त्यानंतरही त्याने बांगलादेशी क्रिकेटपटू रहमानला लाखो रुपये देऊन विकत घेतले आहे. हेच नाही तर शाहरुख खान याचे संबंध बांगलादेशातील दहशतवाद्यांसोबतही असून शकतात,असे त्यांनी पत्रात म्हटले. देशातील शाहरुख खानसारख्या सर्व व्यक्तींची यादी तयार करून त्यांना बांगलादेशात पाठवले जावे,असेही त्यांनी म्हटले.


अभिनेता शाहरुख खानने आपल्या आयपीएल संघासाठी बांगलादेशी खेळाडूला विकत घेण्याच्या निर्णयाविरोधात हिंदू महासभेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.शाहरुख खानने आपल्या आयपीएल संघात बांगलादेशी खेळाडूला खरेदी केल्याने लोकांमध्ये मोठा रोष बघायला मिळतंय. हा विरोध इतका जास्त वाढला की, शाहरुख खान याला बांगलादेशात पाठवण्याची मागणी केली जातंय. शाहरुख खान याने त्याच्या संघात बांगलादेशी खेळाडू घेतल्याने रोष वाढताना दिसत आहे.गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंसाचार वाढला असून हिंदूंवर प्रचंड अन्याय होत आहे.कट्टरपथांकडून हिंदूंची भर रस्त्यावर हत्या केली जात आहे. दीपू नावाच्या हिंदू युवकाची भर रस्त्यावर हत्या बांगलादेशात झाल्यानंतर अनेक कलाकारांनी याचा निषेध केला. यादरम्यान शाहरुख खान याने त्याच्या संघात बांगलादेशी खेळाडूंना घेतल्याने लोकांचा रोष वाढताना दिसतोय.

Comments
Add Comment

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या