मनपासाठी समाजवादी पक्षाची दुसरी यादी जाहीर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत ९ जणांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवकांच्या एकूण २२७ जागा आहेत. या सर्व जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी आणि निकाल आहे. यासाठी सर्वच मोठे नेते कंबर कसत असून मुंबई महानगरपालिकेसाठी समाजवादी पक्ष सुद्धा मैदानात उतरला आहे.



राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे आज समाजवादी पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली असून उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे.


Comments
Add Comment

महाराष्ट्रातून थंडी जाणार पण काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार, कसं असेल हवामान ?

मुंबई : महाराष्ट्रातून थंडी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत दिसत आहे. पण राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये पावसाची

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली

ट्रम्पच्या नव्या निर्णयामुळे वाढली अमेरिका - इराण युद्धाची शक्यता

वॉशिंग्टन डीसी : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या निर्णयामुळे अमेरिका - इराण युद्धाची शक्यता वाढली आहे.

Valentine's Day Wishes : व्हॅलेंटाइन डे २०२६ निमित्त पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश

Happy Valentine's Day 2026 Wishes In Marathi । मुंबई : व्हॅलेंटाइन डे म्हणजे मनातल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी

कांजूरमार्ग येथे पादचारी पुलाच्या गर्डरच्या कामासाठी ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेने शनिवारी आणि रविवारी विशेष मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेच्या कांजूर रेल्वे

मत्स्यव्यवसाय विभागाचा ‘हाय-टेक’ कॅप्टन; प्रशासनात गतिमानता, पारदर्शकता आणि मच्छीमारांच्या जीवनमानातील सुधारणेसाठी प्रयत्न

मुंबई (सुहास शेलार) : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रोखठोक आणि धडाकेबाज शैलीसाठी ओळखले जाणारे मंत्री नितेश