राष्ट्रवादी काँग्रेसची ३० उमेदवारांची तिसरी व अंतिम यादी जाहीर ; राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार निवडणूक रिंगणात...

९४ उमेदवारांमध्ये ५२ लाडक्या बहिणी निवडणूक रिंगणात नशीब आजमावणार ; लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी...


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज ३० उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी जाहीर केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईमध्ये एकूण ९४ जागांवर उमेदवार उभे केले असून पूर्ण ताकदीने व क्षमतेने यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज तिसरी व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये


 

१) मुरारी बच्चनचंद्र झा (२३)


२) सुरेंद्र लांडगे (२६)


३) मयुरी महेश स्वामी (३८)


४) सुमन इंद्रजीत सिंग (३९)


५) भक्ती नाथन चेट्टी (४७)


६) राकेश कोहल्हो (५९)


७) आफरीन तोले (६१)


८) मालीकचंद यादव (६३)


९) ट्विंकल परमार (७९)


१०) सुरेखा सरोदे (८३)


११) प्रविणा सावंत (८८)


१२) संदीप उधारकर (८७)


१३) झाहीद खान (१०२)


१४) रश्मी मालुसरे (९४)


१५) सौरभ साठे (१४१)


१६) भारती बावदाने (१२३)


१७) वर्षा तुळसकर (१५८)


१८) निखिल भिलये (१४९)


१९) संतोष गवळी (१६२)


२०) प्रदीप पोखरकर (१६०)


२१) राजेश्री खाडे (१८३)


२२) शबाना खान (१७४)


२३) खुशी नंदपल्ली (१८८)


२४) अरुणा खंदारे (१८६)


२५) अभिजीत नागवेकर (१९३)


२६) आशा भालेकर (१८९)


२७) निलम कांबळे (१९६)


२८) पूजा पवार (१९४)


२९) सौरभ पेडणेकर (२०७)


३०) रामवचन मुराई (२०६)


आदींचा समावेश आहे.



राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी ९४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून यामध्ये ५२ लाडक्या बहिणींचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने लाडक्या बहिणींना निवडणूक रिंगणात उतरवल्याने त्यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

पत्र सर्वप्रथम 'प्रहारच्या' हाती: टेलिकॉम कंपन्यांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाविरोधात एल्गार!

मोहित सोमण: सगळीकडे आपल्या दैनंदिन जीवनाचा श्वास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फोनच्या बिलात वाढ होण्याची चर्चा सुरू

महाराष्ट्रातल्या प्रमुख महापालिकांतील चित्र काय ?

मुंबई : महाराष्ट्रातल्या २९ महापालिकांमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी आहे. या सर्व

बांग्लादेशमध्ये दीपू दासनंतर तिसऱ्या हिंदूची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मैमनसिंग जिल्ह्यात

'आरपीआय'ला १५ जागांवर महायुती पाठिंबा देणार

रामदास आठवले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महायुतीकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय)

महानगरपालिका आयुक्तांनी निवडणूक प्रशिक्षण केंद्रांची केली पाहणी

लोअर परळ आणि कांदिवली प्रशिक्षण केंद्रांना दिली भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा

मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळा १ जानेवारीपासून बदलणार

मुंबई : नव्या वर्षात रेल्वेने एक - दोन दिवसांसाठी फिरायला जाण्याची योजना असेल तर आधी हे वाचा. कारण मुंबई-पुणे