मुंबई महानगरपालिकेसाठी मनसेची यादी जाहीर

मुंबई: महानगर पालिका निवडणूक२०२५ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्याची शेवटची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी सुद्धा सर्व पक्षांची धांदल उडाली आहे. सर्व पक्ष आपआपले उमेदवार जाहीर करण्यात व्यस्त असून, उमेदवारी मिळत नसल्यानेही अनेकजण नाराज आहेत. तर शेवटच्या दिवशी सुद्धा पक्षप्रवेश चालू आहेत. दरम्यान मनसेने आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी मनसे आणि उबाठा यांची युती असून मनसेने आपल्या ३३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.



मनसेनं जाहीर केलेले उमेदवार खालील प्रमाणे..


१. वॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील


२. वॉर्ड क्र. ११ – कविता बागुल माने


३. वॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे


४. वॉर्ड क्र. २० – दिनेश साळवी


५. वॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा


६. वॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर


७. वॉर्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोके


८. वॉर्ड क्र. ५५ – शैलेंद्र मोरे


९. वॉर्ड क्र. ५८ – वीरेंद्र जाधव


१०. वॉर्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी


११. वॉर्ड क्र. ६८ – संदेश देसाई


१२. वॉर्ड क्र. ८१ – शबनम शेख


१३. वॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवी


१४. वॉर्ड क्र. ९८ – दिप्ती काते


१५. वॉर्ड क्र. १०२ – अनंत हजारे


१६. वॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी


१७. वॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ


१८. वॉर्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज


१९. वॉर्ड क्र. १२९ – विजया गिते


२०. वॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव


२१. वॉर्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली


२२. वॉर्ड क्र. १४३ – प्रांजल राणे


२३. वॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे


२४. वॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबाळे


२५. वॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटके


२६. वॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार


२७. वॉर्ड क्र. १९७ – रचना साळवी


२८. वॉर्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवी


२९. वॉर्ड क्र. २०७ – शलाका आरयन


३०. वॉर्ड क्र. २०९ – हसीना महिमकर


३१. वॉर्ड क्र. २१४ – मुकेश भालेराव


३२. वॉर्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकर


३३. वॉर्ड क्र. २२६ – बबन महाडिक

Comments
Add Comment

जीडीपीनंतर आता ग्राहक किंमत महागाई निर्देशांक मोजण्याच्या पद्धत बदल होणार! सरकारने महागाईवर केले मोठे विधान

मुंबई: सरकारने ग्राहक महागाई किंमतीचे मोजमाप करण्यासाठी असलेल्या पद्धतीत बदल करण्याचे ठरवले आहे.

गुजरात किडनी आयपीओचे गुंतवणूकदार १ दिवसात मालामाल! शेअर ६% प्रिमियमसह बाजारात सूचीबद्ध

मोहित सोमण: गुजरात किडनी अँड सुपर स्पेशालिटी लिमिटेड कंपनीचे शेअर बाजारात दमदार पदार्पण झाले आहे. सकाळी

Bhandup Bus Accident : भांडुप बस दुर्घटना; बस अपघातातील मृतांची नावं समोर, अवघ्या २५ वर्षांच्या तरुणीसह चौघांचा करुण अंत!

मुंबई : भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री १० च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

नववर्षाचे स्वागत 'धमाकेदार' कमाईने! मोतीलाल ओसवालकडून कमाईसाठी १० शेअर्सच्या शिफारशी बाजारात...

मोहित सोमण: जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे जसे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले तसा मात्र चांगल्या फंडांमेटल

Khaleda Zia Death : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन

खालिदा झिया यांनी केवळ राजकारणच नव्हे, तर 'स्टाईल स्टेटमेंट'मधूनही गाजवलं सत्तेचं रणांगण! साधेपणा, काळा चष्मा

मनपासाठी समाजवादी पक्षाची दुसरी यादी जाहीर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत ९