दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ३० डिसेंबर २०२५

पंचांग




आज मिती पौष शुद्ध दशमी ०७.५३ नंतर एकादशी शके १९४६.चंद्र नक्षत्र भरणी. योग सिद्ध चंद्र राशी मेष, भारतीय सौर ९ पौष शके १९४६. मंगळवार दिनांक ३० डिसेंबर २०२४ .मुंबईचा सूर्योदय ०७.१० मुंबईचा सूर्यास्त ०६.१०मुंबईचा चंद्रोदय ०२.०७ मुंबईचा चंद्रास्त ०३.४० उद्याची राहू काळ ०३.२५ ते ०४.४८.पुत्रदा स्मार्त एकादशी

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : जमीनी विषयक व्यवहार गतीमान होतील.
वृषभ : व्यवसायात प्रगती करू शकाल.
मिथुन : इच्छा आकांक्षांची पूर्ती होण्याचे योग.
कर्क : स्वभावात चिडखोरपणा डोकावेल. शांत रहा.
सिंह : वाहन तसेच वास्तु योग.
कन्या : बोलण्यापेक्षा कृती वरती भर देणे जास्ती गरजेचे ठरेल.
तूळ : बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल.
वृश्चिक : राहत्या घराचे प्रश्न सुटतील.
धनू : अविवाहितांचे प्रश्न सुटण्यास मदत.
मकर : चुकीची व बेकायदेशीर कामे करू नयेत.
कुंभ : सरकारी नोकरीत दिलासा मिळेल.
मीन : रोजच्या कामात व्यस्त राहाल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २३ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती माघ शुद्ध पंचमी शके १९४७ .चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग परिघ चंद्र राशी कुंभ ०८.३४ पर्यंत

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २२ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती माघ शुद्ध चतुर्थी शके १९४७.चंद्र नक्षत्र शततारका. योग वरियान भारतीय सौर माघ २ शके १९४७. गुरुवार

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २१ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती माघ शुद्ध तृतीया शके १९४७. चंद्र नक्षत्र धनिष्ठा योग व्यतिपात चंद्र राशी कुंभ भारतीय सौर ०१ माघ

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २० जानेवारी २०२६

पंचांग आज मिती माघ शुद्ध द्वितीया शके १९४७,चंद्र नक्षत्र श्रवण. योग सिद्धी. चंद्र राशी मकर. भारतीय सौर ३० पौष शके

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १९ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती माघ शुद्ध प्रतिपदा शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तराषाढा.योग वज्र. चंद्र राशी मकर, भारतीय सौर २९पौष

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १८ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष अमावस्या शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वा षाढा नंतर उत्तराषाढा योग हर्षण. चंद्र राशी धनु