दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २३ डिसेंबर २०२५

पंचांग




आज मिती पौष शुद्ध तृतीया १२.१५ पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४७.चंद्र नक्षत्र श्रवण. योग व्याघात .चंद्र राशी मकर,भारतीय सौर २ पौष शके १९४७.मंगळवार दिनांक २३ डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०७.०७ मुंबईचा सूर्यास्त ०६.०६ मुंबईचा चंद्रोदय ०९.३९ मुंबईचा चंद्रास्त ००.०९ , राहू काळ ०३.२२ ते ०४.४४.विनायक चतुर्थी-अंगारक योग,अयन करिदिन

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : शांत राहून समाधान मिळेल.
वृषभ : कौटुंबिक सुख मिळेल.
मिथुन : आपल्या मतांशी ठाम राहा.
कर्क : घरातील कामांसाठी वैयक्तिक वेगळा वेळ काढावा लागेल.
सिंह : अधिकारांमध्ये वाढ होईल.
कन्या : आपल्या बोलण्याने इतरांचे ध्यान आकर्षित कराल.
तूळ : कुटुंबियांसाठी तसेच स्वतःसाठी नवीन खरेदी कराल.
वृश्चिक : व्यवसायां मध्ये पूरक बदल घडवू शकाल.
धनू : अध्यात्मिकता, धार्मिकता याकडे कल असेल
मकर : कुटुंबातील वडीलधाऱ्या व ज्येष्ठ मंडळीं बरोबर आदराने वागा.
कुंभ : जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल .
मीन : व्यापारामध्ये नवीन डावपेच आखावे लागतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०२ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध द्वादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा. योग चूल. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १२ चैत्र शके