मुंबई: राज्यात २८८ नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. भाजपने कोकण विभागात (९), पश्चिम महाराष्ट्र (१९), उत्तर महाराष्ट्र (२१), मराठवाडा (१८) आणि विदर्भात (५३) जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेनं कोकण विभागात (१०), पश्चिम महाराष्ट्र (१४), उत्तर महाराष्ट्र (१४), मराठवाडा (११) आणि विदर्भात (०८) जागांवर बाजी मारली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने कोकण विभागात (३), पश्चिम महाराष्ट्र (१४), उत्तर महाराष्ट्र (६), मराठवाडा (११) आणि विदर्भात (०५) इतक्या जागा जिंकल्या आहेत. शिवसेना (UBT) ने कोकण विभागात (१), पश्चिम महाराष्ट्र (१), उत्तर महाराष्ट्र (२), मराठवाडा (२) आणि विदर्भात (४), काँग्रेसने कोकण विभागात (१), पश्चिम महाराष्ट्र (२), उत्तर महाराष्ट्र (१), मराठवाडा (४) आणि विदर्भात (२२), राष्ट्रवादी काँघ्रेस पक्ष (शरद पवार) गटाने कोकण विभागात (१), पश्चिम महाराष्ट्र (३), उत्तर महाराष्ट्र (२), मराठवाडा (२) आणि विदर्भात (२) इतक्या जागा जिंकल्या आहेत. तर इतरमध्ये कोकण विभागात (२), पश्चिम महाराष्ट्र (७), उत्तर महाराष्ट्र (३), मराठवाडा (४) आणि विदर्भात (८) जागांचा समावेश आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात कोण झाले नगराध्यक्ष?
अंबरनाथ - तेजश्री करंजूले - भाजप
बदलापूर - रूचिता घोरपडे - भाजप
पालघर
डहाणू - राजेंद्र माच्छी - शिवसेना
जव्हार पूजा उदावंत - भाजप
पालघर उत्तम घरत - शिवसेना
वाडा (न पं) रिमा गंधे - भाजप
रायगड जिल्ह्यात कोण झाले नगराध्यक्ष
अलिबाग अक्षया नाईक - शेकाप
कर्जत पुष्पाताई दगडे - NCP (AP)
खोपोली कुलदीप शेंडे - शिवसेना
महाड सुनिल कविस्कर - शिवसेना
माथेरान चंद्रकांत चौधरी - शिवसेना
मुरूड-जंजिरा आराधना दांडेकर - NCP (AP)
पेण प्रीतम पाटील - भाजप
रोहा वनश्री शेडगे - NCP (AP)
श्रीवर्धन- अतुल चौगुले - शि.से (UBT)
उरण- भावना घाणेकर - NCP (SP)
रत्नागिरी जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
चिपळूण - उमेश सकपाळ - शिवसेना
खेड - माधवी बुटाला - शिवसेना
राजापूर-हुसनबानू खलिफे - कॉग्रेस
रत्नागिरी- शिल्पा सुर्वे - शिवसेना
लांजा (न पं)-सावली कुरूप - शिवसेना
देवरूख (न पं)- मृणाल शेट्ये - भाजप
गुहागर (न पं)- निता मालप - भाजप
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोण-कोण झाले नगराध्यक्ष?
मालवण- ममता वराडकर - शिवसेना
सावंतवाडी - श्रद्धाराजे भोसले - भाजप
वेंगुर्ला- दिलीप गिरप - भाजप
कणकवली (न पं)- संदेश पारकर - श.वि.आ
पुणे जिल्ह्यात कोण झाले नगराध्यक्षपदी विराजमान?
आळंदी-प्रशांत कुऱ्हाडे - भाजप
बारामती- सचिन सातव - NCP (AP)
भोर - रामचंद्र आवारे - NCP (AP)
चाकण- मनीषा गोरे - शिवसेना
दौंड - दुर्गादेवी जगदाळे - NCP (AP)
फुरसुंगी-संतोष सरोदे - NCP (AP)
इंदापूर- भरत शहा - NCP (AP)
जेजुरी-जयदीप बारभाई - NCP (AP)
जुन्नर -सुजाता काजळे - शिवसेना
लोणावळा -राजेंद्र सोनवणे - NCP (AP)
राजगुरूनगर-मंगेश गुंडाळ - शिवसेना
सासवड-आनंदी जगताप - भाजप
शिरूर- ऐश्वर्या पाचर्णे - NCP (AP)
तळेगाव-संतोष दाभाडे - भाजप
माळेगाव बु (न पं)-सुयोग सातपुते - NCP (AP)
मंचर (न पं)-राजश्री गांजाळे - (शिवसेना)
वडगाव (न पं)-अबोली ढोरे - NCP (AP)
कोल्हापूर जिल्ह्यातील नव्या नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
गडहिंग्लज - महेश तुरबतमठ - NCP (AP)
हूपरी - मंगलराव माळगे - भाजप
जयसिंगपूर - संजय पाटील - शिवसेना
कागल- सविता माने - NCP (AP)
कुरुंदवाड- मनिषा डांगे - शिवसेना
मलकापूर - रश्मी कोठवळे - जनसुराज्य
मुरगड - सुहासिनी पाटील - शिवसेना
पन्हाळा - जयश्री पवार - जनसुराज्य पक्ष
शिरोळ - योगिता कांबळे - कॉग्रेस
वडगाव - विद्या पोळ - स्था.आ
चंदगड (न पं) - सुनिल कानेकर - भाजप
हातकणंगले (न पं) - अजित पाटील - शिवसेना
आजरा (न पं) - अशोक चराटी - भाजप
सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी
आष्टा - विशाल शिंदे - NCP (SP)
इस्लामपूर - आनंदराव मलगुंडे - NCP (SP)
जत - रविंद्र आरळी - भाजप
पलूस - संजीवनी पुदाले - कॉग्रेस
तासगाव - विजया पाटील - स्था.आ
विटा - काजल म्हेत्रे - शिवसेना
आटपाडी - उत्तम जाधव - भाजप
शिराळा (न पं)- पृथ्वीसिंग नाईक - शिवसेना
सातारा जिल्ह्यात कोण-कोण झाले नगराध्यक्ष?
कराड -राजेंद्रसिंह यादव - शिवसेना
महाबळेश्वर - सुनिल शिंदे - NCP (AP)
मलकापूर -तेजस सोनावले - भाजप
म्हसवड - पूजा विरकर - भाजप
पाचगणी- दिलीप बगाडे - NCP (AP)
फलटण - समशेरसिंह निंबाळकर - भाजप
रहिमतपूर - वैशाली माने - भाजप
सातारा - अमोल मोहिते - भाजप
वाई - अनिल सावंत - भाजप
मेढा (न पं)रूपाली वाराघडे - भाजपा
सोलापूरमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
अक्कलकोट - मिलन कल्याणशेट्टी - भाजप
अकलूज -रेश्मा आडगळे - NCP (SP)
बार्शी - तेजस्वीनी कथले - भाजप
दुधणी -प्रथमेश म्हेत्रे - शिवसेना
करमाळा -मोहिणी सावंत - स्था.आ
कुर्डूवाडी -जयश्री भिसे - शि.से (UBT)
मैंदर्गी -अंजली बाजारमठ - भाजप
मंगळवेढा -सुनंदा आवताडे - स्था.आ
मोहोळ -सिद्धी वस्त्रे - शिवसेना
पंढरपूर -प्रणिता भालके - स्था.आ
सांगोला - आनंदा माने - शिवसेना
अनगर (न पं) -प्राजक्ता पाटील - भाजप
नाशिक जिल्ह्यात कोण झाले नगराध्यक्ष?
भगूर -प्रेरणा बलकवडे - NCP (AP)
मनमाड - योगेश पाटील - शिवसेना
नांदगाव -सागर हिरे - शिवसेना
पिंपळगाव बसमत -मनोज बरडे - भाजप
सटाणा - हर्षदा पाटील - शिवसेना
सिन्नर - विठ्ठल उगले - NCP (AP)
येवला-राजेंद्र लोणारी - NCP (AP)
चांदवड -वैभव बागुल - भाजप
इगतपुरी -शालिनी खताळे - शिवसेना
ओझर -भारती घेगडमल - भाजप
त्र्यंबक -त्रिवेणी सोनावणे - शिवसेना
अहिल्यानगरमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
देवळाली पारवा -सत्यजित कदम - भाजप
जामखेड - प्रांजल चिंतामणी - भाजप
कोपरगाव -पराग संधान - भाजप
पाथर्डी -अभय आव्हाड - भाजप
राहता - स्वाधीन गाडेकर - भाजप
राहुरी -भाऊसाहेब मोरे - NCP (SP)
संगमनेर -मैथिली तांबे - स्था.आ
शेवगाव -माया मुंडे - शिवसेना
शिर्डी -जयश्री थोरात - भाजप
श्रीगोंदा -सुनिता खेतमाळीस - भाजप
श्रीरामपूर -करण ससाणे - कॉग्रेस
नेवासा (न पं) -करणसिंह भुले - शिवसेना
धुळे जिल्ह्यात कोण-कोण झाले नगराध्यक्षपदी विराजमान?
पिंपळनेर -योगिता चौरे - भाजप
शिरपूर - चिंतण पटेल - भाजप
दोंडाईचा वरवडे -नयन कुवर रावल - भाजप
सिंदखेडा (न पं) -कलावती माळी - NCP (AP)
जळगावमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
जामनेर -साधना महाजन - भाजप
अमळनेर परिक्षित बाविस्कर - शिवसेना
भडगाव -रेखा मालचे - शिवसेना
भुसावळ -गायत्री भंगाळे - NCP (SP)
चाळीसगाव -प्रतिभा चव्हाण - भाजप
चोपडा -नम्रता पाटील - शिवसेना
धरणगाव - लिलाबाई चौधरी - शि.से (UBT)
एरंडोल -नरेंद्र ठाकूर - भाजप
फैजपूर -दामिनी सराफ - भाजप
पाचोरा -सुनिता पाटील - शिवसेना
पारोळा -चंद्रकांत पाटील - शिवसेना
रावेर -संगिता महाजन - भाजप
सावदा- रेणुका पाटील - भाजप
वरणगाव -सुनिल काळे - अपक्ष
यावल -छाया पाटील - शि.से (UBT)
नशिराबाद -योगेश पाटील - भाजप
शेंदुर्णी (न पं)-गोविंद अग्रवाल - भाजप
मुक्ताईनगर (न पं)-संजना पाटील - शिवसेना
नंदूरबारमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
नंदूरबार -रत्नाबाई रघुवंशी - शिवसेना
नवापूर -जयवंत जाधव - NCP (AP)
तळोदा -भाग्यश्री चौधरी - NCP (AP)
शहादा -अभिजीत पाटील - स्था.आ
छ.संभाजीनगरमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
गंगापूर -संजय जाधव - NCP (AP)
कन्नड -शेख फरिनबेगम - कॉग्रेस
खुलताबाद -अमीर पटेल - कॉग्रेस
पैठण -विद्या कावसानकर - शिवसेना
सिल्लोड -समीर सत्तार - शिवसेना
वैजापूर - दिनेश परेशी - भाजप
फुलंब्री (न पं) -राजेंद्र ठोंबरे - शि.से (UBT)
बीड जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
अंबेजोगाई -नंदकिशोर मुंदडा - भाजप
बीड -प्रेमलता पारवे - NCP (AP)
धारूर -बाळासाहेब जाधव - NCP (AP)
गेवराई -गीता पवार - भाजप
माजलगाव -शिफा बिलाल चाऊस - NCP (SP)
परळी-पद्मश्री धर्माधिकारी - NCP (AP)
जालना जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
भोकरदन -समीना मिर्जा - NCP (SP)
परतूर -प्रियंका राक्षे - भाजप
अंबड -दिव्याणी कुलकर्णी - भाजप
धाराशिवमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
भूम - संयोगिता गाढवे - शिवसेना
कळंब -सुनंदा कापसे - शिवसेना
मुरूम - बापूराव पाटील - भाजप
नळदूर्ग -बसवराज धरणे - भाजप
धाराशिव -नेहा काकडे - भाजप
परंडा -जाकिर सौदागर - शिवसेना
तुळजापूर -विनोद गंगणे - भाजप
उमरगा -किरण गायकवाड - शिवसेना
लातूरमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
अहमदपूर - स्वप्निल व्हते - भाजप
उदगीर - स्वाती हुडे - भाजप
निलंगा - संजय हलगर - भाजप
औसा - परविण शेख - NCP (AP)
रेणापूर (न पं) - शोभा अकगिरे - भाजप
नांदेड जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
बिलोली - संतोष कुलकर्णी - अपक्ष
देगलूर - विजयमाला टेकाळे - NCP (AP)
धर्माबाद - संगिता बोलवार - अपक्ष
हदगाव - रोहिणी वानखेडे - शिवसेना
कंधार - शहाजी नलगे - कॉग्रेस
कुंडलवाडी- प्रेरणा कोटलावार - भाजप
मुदखेड - विश्रांती कदम - भाजप
मुखेड - विजय देबडवार - शिवसेना
उमरी - शकुंतला मुदिराज - NCP (AP)
भोकर - भगवान दंडवे - भाजप
किनवट -सुजाता यांद्रलवार - शि.से (UBT)
लोहा -शरद पवार - NCP (AP)
हिमायतनगर (न पं) - रफिक सेठ - कॉग्रेस
हिंगोलीमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
वसमत - सुनिता बाहेती - NCP (AP)
हिंगोली - रेखा बांगर - शिवसेना
कळमनुरी -अश्लेषा चौधरी - शिवसेना ट
परभणीमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा
गंगाखेड - उर्मिला केंद्र - NCP (AP)
जिंतूर - प्रतापराव देशमुख - भाजप
मानवत - राणी लाड - NCP (AP)
पाथरी - आसिफ खान - शिवसेना
पूर्णा - प्रेमला कदम - अपक्ष
सेलू - मिलिंद सावंत - भाजप
सोनपेठ - परमेश्वर कदम - श.वि.आ
अकोल्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
अकोट - माया धुळे - भाजप
बाळापूर - अरफिन परवीन - कॉग्रेस
हिवरखेडा - सुलभा दुतोंडे - भाजप
मुर्तिजापूर - हर्षल साबळे - भाजप
तेल्हारा - वैशाली पिल्लेवार - भाजप
बार्शी-टाकळी (न पं) - अख्तर अलीमोद्दीन - वंचित
अमरावतीतील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
अचलपूर - रूपाली माथने - भाजप
अंजनगाव- अविनाश गायगोले - भाजप
चांदूरबाजार - मनिषा नांगलिया - प्रहार
चांदूर रेल्वे - प्रियंका विश्वकर्मा - वंचित
चिखलदरा - शेख अब्दुल हैदर - कॉग्रेस
दर्यापूर - मंदाकिनी भारसाकडे - कॉग्रेस
धामणगाव रेल्वे - अर्चना रोठे - भाजप
मोर्शी रश्मी उमाळे - प्रतिक्षा गुल्हाने - शिवसेना
शेंदूरजनाघाट - सुवर्णा वरखडे - भाजप
वरूड - ईश्वर सलामे - भाजप
धरणी (न पं)- सुनिल चौथमल - भाजप
नंद-खांदेश्वर (न पं) - प्राप्ती मारोटकर - शि.से (UBT)
बुलढाण्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
चिखली - पंडितराव देशमुख - भाजप
देऊळगाव - माधुरी शिंपणे - NCP (AP)
जळगाव - गणेश दांडगे - भाजप
खामगाव - अपर्णा फुंडकर - भाजप
लोणार - मीरा मापारी - कॉग्रेस
मलकापूर -आतिकभाई ज्वारीवाले - काँग्रेस
मेहकर - किशोर गारोळे - शि.से (UBT)
नांदूरा - मंगलाताई मुऱ्हेकर - भाजप
शेगाव - प्रकाश शेगोकार - काँग्रेस
सिंदखेडराजा - सौरभ तायडे - NCP (SP)
बुलढाणा (न पं) - पूजा गायकवाड - शिवसेना
यवतमाळमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
आर्णी - नालंदा भरणे - काँग्रेस
दारव्हा - सुनील चिरडे - शिवसेना
दिग्रस - पंचशिला इंगोले - शि.से (UBT)
घाटंजी - काँग्रेस परेश केरीया - काँग्रेस
पूसद - मोहिनी नाईक - NCP (AP)
उमरखेड - तेजश्री जैन - अपक्ष
वणी - विद्या आत्राम - भाजप
यवतमाळ - प्रियंका मोघे - काँग्रेस
नेर - सुनिता जयस्वाल - शिवसेना
पांढरकवडा - अतिश बोरेल - भाजप
ढाणकी (न पं)- अर्चना वासमवार - शि.से (UBT)
वाशिममधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
कारंजा - फरिदा बानो - एमआयएम
मंगळूरपीर -अशोक परळीकर - NCP (AP)
रिसोड - भगवानराव शिरसागर - भाजप
वाशिम - अनिल केंदळे - भाजप
मालेगाव (न पं) -ओमप्रकाश खुरसुडे - शिवसेना
नागपूरमधील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी पाहा
बुटीबोरी - सुमित मेंढे - स्था.आ
डिगडोह - पूजा उके - भाजप
कळमेश्वर- अविनाश माकोडे - भाजप
कामठी - अजय अग्रवाल - भाजप
काटोल - अर्चना देशमुख - NCP (SP)
खापा - पीयूष बुरडे - भाजपा
मोहपा - माधव चर्जन - काँग्रेस
नारखेड - मनोज कोरडे - भाजपा
रामटेक - विकेंद्र महाजन - शिवसेना
सावनेर - संजना मंगळे - भाजपा
उमरेड - प्राजक्ता आदमने - भाजपा
वाणडोंगरी - सुनंदा बागडे - भाजपा
कन्हान-पिंपरी - राजेंद्र शेंद्रे - भाजपा
मोवाड -दर्शना ढोरे - भाजपा
वाडी -नरेश चरडे - भाजपा
महादुला (न पं) - हेमलता ठाकूर - भाजप
बहादुरा (न पं) - प्रतीक्षा खंदाडे - भाजपा
बेसा पिंपळा (न पं) -किर्ती बडोले - भाजपा
कांद्री कन्हान (न पं) - लीलाधर बर्वे - भाजप
गोधनी (न पं) - रोशन कोलते - भाजप
नीलडोह (न पं) - भूमिका मंडपे - भाजपा
पारशिवनी (न पं) - सुनीत डोमकी - शिवसेना
कोंढाळी (न पं) - योगेश चाफले - भाजप
बीडगाव तरोडी (न पं) - वीरु जामगडे - भाजप
भिवापूर (न पं) - सुषमा श्रीरामे - भाजप
येरखेडा (न पं) - राजकिरण बर्वे - भाजप
मौदा (न पं) - प्रसन्ना (राजा) तिडके - भाजपा ट
वर्ध्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
आर्वी -स्वाती गुल्हाने - भाजप
देवळी - किरण ठाकरे - स्था.आ
हिंगणघाट - स्वाती तुळसकर - भाजप
पुलगाव -कविता ब्राम्हणकार - कॉग्रेस
सिंदी रेल्वे - राणी कलोडे - भाजप
वर्धा - सुधीर पांगुळ - काँग्रेस
भंडाऱ्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
भंडारा - मधुरा मदनकर - भाजप
पवनी - विजया नंदुरकर - NCP (AP)
साकोली - देवश्री कापगते - भाजप
तुमसर - सागर गभणे - भाजप
गोंदिया
गोंदिया - सचिन शेंडे - काँग्रेस
तिरोरा - अशोक असाटी - भाजप
गोरेगाव (न पं) - तेजराम बिसणे - कॉग्रेस
सालेकसा - विजय पुंडे - कॉग्रेस
चंद्रपूर जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
बल्लारपूर - अल्का वाढई - कॉग्रेस
ब्रह्मपुरी - योगेश मिसार - कॉग्रेस
भद्रावती -प्रफुल्ले चटकी - शिवसेना
चिमूर -गीता लिंगायत - भाजप
गडचांदूर - निलेश ताजणे - अपक्ष
घुघ्घूस - दीप्ती सोनटक्के - काँग्रेस
मूल - एकता समर्थ - काँग्रेस
नागभिड - स्मिता प्रफुल्ल खापर्डे - काँग्रेस
राजुरा - अरुण धोटे - काँग्रेस
वरोरा - रंजना पारशिवे - NCP (AP)
भिसी (न पं) - अतुल पुरवे - भाजप
गडचिरोली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
आरमोरी - रुपेश पुणेकर - भाजप
देसाईगंज - लता सुंदरकर - भाजप
गडचिरोली - प्रनोती आंबोकर - भाजप