मुलीसाठी नग्न होऊन युद्धाचा भयंकर खेळ, जीव जाईपर्यंत… लग्नाची अजब परंपरा माहिती आहे का

 

इथिओपिया : आफ्रिकेतील जमाती आपल्या खास परंपरांसाठी चर्चेत असतात. यातील काही परंपरा या खूप विचित्र असतात. आज आपण नैऋत्य इथिओपियामध्ये आढळणाऱ्या सुरी जमातील परंपरांची माहिती जाणून घेणार आहोत.


जगभरात अनेक अनोख्या जमाती आहेत आणि त्यांच्या परंपराही अनोख्या आहेत.खासकरून आफ्रिकेतील जमाती आपल्या खास परंपरांसाठी चर्चेत असतात.या परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहेत.मात्र यातील काही परंपरा या खूप विचित्र असतात.नैऋत्य इथिओपियामध्ये सुरी जमात आढळते.या जमातील अंदाजे २० हजार लोक आहेत.ओमो व्हॅलीच्या बेंच माझी प्रदेशात राहणारी ही जनात निलो-सहारा भाषांपैकी एक भाषा बोलते.या जमातीच्या दोन अतिशय विचित्र परंपरा आहेत.पहिली परंपरा म्हणजे मुलगी तारुण्यात येताच तिच्या खालच्या ओठात एक छिद्र पाडले जाते आणि या छिद्रात मातीची चकती घातली जाते.त्यामुळे हे छिद्र दिवसेंदिवस आणखी मोठे होते.दुसरी परंपरा म्हणजे या जमातीलील मुलांना लग्न करायचे असेल तर लढाई करावी लागते.यात काही तरुणांना जीवही गमवावा लागतो.


लग्नासाठी करावे लागते रक्तरंजित युद्ध


सूरी जमातीतील मुलींना लग्न कराचये असल्यास त्यांना त्यांचे शौर्य दाखवावे लागते.यासाठी त्यामुळे दुसऱ्या मुलासोबत लढाई करावी लागते.या युद्धादरम्यान मुलांना विवस्त्र व्हावे लागते. लाकडी काठ्यांनी ते एकमेकांशी भिडतात.या लढाईपूर्वी ही मुले प्राण्यांचे रक्त पितात. यामुळे लढण्यासाठी ताकद येते असा त्यांचा विश्वास आहे.ही लढाई इतकी भयंकर असते की यात एखाद्या मुलाचा मृत्यू देखील होऊ शकतो.या लढाईद्वारे मुले मुलींना आकर्षित करतात.जो मुलगा युद्ध जिंकतो त्याला वधू मिळते आणि नंतर तो तिच्याशी लग्न करतो.

Comments
Add Comment

Iran US War Ceasefire : १० कलमी अटी अन् बरंच काही...; 'इराणला उद्ध्वस्त करू' म्हणणारे ट्रम्प अचानक मवाळ का झाले ? नेमकी कोणाची खेळी ?

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिका आणि इराणमध्ये (Iran US War Ceasefire) अखेर दोन

Iran US War Ceasefire : मोठी बातमी : अखेर युद्धाला 'पूर्णविराम'! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवडे शांततेचा करार

 डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा वॉशिंग्टन : गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराणमध्ये धुमसणारा संघर्ष अखेर

Pakistan : इराण-अमेरिका युद्धाचा पाकिस्तानला दणका; इंधनाचे दर भडकल्याने जनता रस्त्यावर, देशात 'एनर्जी लॉकडाऊन'!

इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेजारील देश असलेल्या पाकिस्तानची झोप

Donald Trump : आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल...;डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा

वॉशिंग्टन : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

America: अमेरिका एफ-१५ पायलटला किती पगार देते? ही रक्कम ऐकून तुम्हाला बसेल धक्का

मुंबई: अमेरिकेने इराणमध्ये अडकलेल्या आपल्या एफ-१५ पायलट्सला वाचवण्यासाठी एक मोहीम सुरू केली. ही मोहीम यशस्वी

David Warner: दारू पिऊन गाडी चालवणे पडले महागात; डेव्हिड वॉर्नरला अटक

नवी दिल्ली: पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज