पंचांग
आज मिती मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी ८.३९ पर्यंत नंतर पौर्णिमा शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शिव, चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर १३ मार्गशीर्ष शके १९४७. गुरुवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.५६, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ५.१७, मुंबईचा चंद्रास्त नाही. राहू काळ १.५१ ते ३.१४, मार्गशीर्ष पौर्णिमा, पौर्णिमा प्रारंभ - सकाळी ८.३७, पौर्णिमा समाप्ती - उत्तर रात्री -४.४३, श्री दत्त जयंती.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : दिवस मजेत जाईल.
|
 |
वृषभ : व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील.
|
 |
मिथुन : कोणाच्याही वादविवादात पडू नका.
|
 |
कर्क : जुने मित्र भेटल्यामुळे आनंद व उत्साह वाढेल.
|
 |
सिंह : नोकरीत अधिकार वाढतील.
|
 |
कन्या : वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल.
|
 |
तूळ : नवीन हितसंबंध निर्माण होऊ शकतात |
 |
वृश्चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
|
 |
धनू : महत्त्वाची कामे पुढे ढकलावी
|
 |
मकर : आजचे काम उद्यावर ढकलू नका.
|
 |
कुंभ : आठवणीत रमून जाईल.
|
 |
मीन : कौटुंबिक सौख्य लाभेल. |