दैनंदिन राशीभविष्य, बुधवार दिनांक ३ डिसेंबर -२०२५

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी, योग परीघ चंद्र राशी मेष, भारतीय सौर १२ मार्गशीर्ष शके १९४७, बुधवार दिनांक ०३ डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०५.५६, मुंबईचा सूर्यास्त ०५.५९, मुंबईचा चंद्रोदय ०४.१९ मुंबईचा चंद्रास्त ०६.०० उद्याची राहू काळ १२.२८ते ०१.५० . जागतिक दिव्यांग दिन,चांगला दिवस-सायंकाळी-०६;०० पर्यन्त



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : जवळचे तसे दूरचे प्रवास संभवतात
वृषभ : कुटुंबात शुभवार्ता मिळतील.
मिथुन : कौटुंबिक आघाडीवर यशस्वी व्हाल.
कर्क : जिद्द आणि चिकाटी मध्ये वाढ होईल.
सिंह : घाई गर्दी ने निर्णय घेऊ नका
कन्या : वैचारिक परिवर्तन घडण्याची शक्यता.
तूळ : केलेल्या कामाचे चीज होईल.
वृश्चिक : मालमत्ते संबंधी कार्य पुढे ढकलावे.
धनू : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील
मकर : कुटुंबासाठी खरेदी कराल.
कुंभ : नोकरीत आपली प्रशंसा होऊ शकते
मीन : तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी