खोपोलीत ३१ जागांसाठी नगरसेवक पदासाठी १८८, नगराध्यक्ष पदासाठी सात अर्ज,
अलिबागमध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७५, नगराध्यक्ष पदासाठी सहा अर्ज,
श्रीवर्धनमध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ६८ व नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज,
मुरुड-जंजिरामध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७४ अर्ज, नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज,
रोह्यामध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७८ अर्ज, नगराध्यक्ष पदासाठी तीन अर्ज,
महाडमध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७४, नगराध्यक्ष पदासाठी सात अर्ज.
पेणमध्ये २४ जागांसाठी नगरसेवक पदासाठी १०३, नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज.
उरणमध्ये २१ जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७८, नगराध्यक्ष पदासाठी नऊ अर्ज.
कर्जतमध्ये २१ जागांसाठी नगरसेवक पदासाठी ९२, नगराध्यक्ष पदासाठी आठ अर्ज.
माथेरानमध्ये २० जागांसाठी नगरसेवक पदासाठी ७०, नगराध्यक्ष पदासाठी चार अर्ज दाखल झाले आहेत.