JMFL Top Stock Picks Today: जेएम फायनांशियलकडून 'हे' १४ शेअर खरेदीचा सल्ला जाणून घ्या लिस्ट 'थोडक्यात'

प्रतिनिधी: जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड (JMFL) काही कंपनीच्या शेअर्सला बाय कॉल दिला असून फंडामेंटल विश्लेषणाच्या आधारे हा खरेदीचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या हे शेअर कुठले? ते पुढीलप्रमाणे -


१) बजाज फायनान्स- बजाज फायनान्स (BAF) लिमिटेडच्या शेअर्सला ११४० रूपये लक्ष्य किंमतीसह (Target Price TP) प्रति शेअरला बाय कॉल दिला आहे.


२) ओएनजीसी - ओएनजीसी (Oil Natural Gas Corporation ONGC) कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला गेला असून २९५ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह (Target Price TP) खरेदीचा सल्ला ब्रोकरेजने दिला आहे.


३) अंथम बायोसायन्स- ब्रोकरेजने अंथम बायोसायन्स कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून ७९८ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह (Target Price TP) खरेदीचा सल्ला ब्रोकरेजने दिला आहे.


४) केपीआयटी टेक्नॉलॉजी- ब्रोकरेज कंपनीने केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून १४०० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह (Target Price TP) सह खरेदीचा सल्ला ब्रोकरेजने दिला आहे.


५) ग्लोबल हेल्थ- ग्लोबल हेल्थ शेअर्सला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १२०७ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह (Target Price TP) सह खरेदीचा सल्ला ब्रोकरेजने दिला आहे.


६) गुजरात गॅस - गुजरात गॅसच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ५३५ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह (Target Price TP) सह खरेदीचा सल्ला दिला आहे.


७) श्याम मेटालिक्स अँड एनर्जी- श्याम मेटालिक्स कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला आहे. १०५० रूपये प्रति शेअर खरेदी लक्ष्य किंमतीसह (Target Price TP) सह खरेदीचा सल्ला ब्रोकरेजने दिला आहे.


८) जेएसडब्लू सिमेंट- जेएसडब्लू कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने ब्रोकरेजने १७० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह (Target Price TP) शेअरला बाय कॉल दिला आहे.


९) डीओएमएस इंडस्ट्रीज- डीओएमएस कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून २८७५ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह (Target Price TP) शेअर खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे.


१०) ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल- ज्युपिटर लाईफ कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला आहे तर १९३५ रुपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह (Target Price TP) कंपनीच्या शेअरला बाय कॉल ब्रोकरेजने दिला आहे.


११) इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया - इलेक्ट्रॉनिक्स मार्ट कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला आहे. तर १५६ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह (Target Price TP) खरेदीचा सल्ला ब्रोकरेजने दिला आहे.


१२) प्रिन्स पाईप्स अँड फिटिंगक्स- कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ३५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह (Target Price TP) हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे.


१३) क्रिष्णा डायनोस्टिक्स- क्रिष्णा डायनोस्टिक्स कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १०७२ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह (Target Price TP) सह खरेदीचा सल्ला ब्रोकरेजने दिला आहे.


१४) सायरमा एसजीएस टेक्नॉलॉजी- सायरमा एसजीएस टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ९८० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह (Target Price TP) सह खरेदीचा सल्ला ब्रोकरेजने दिला आहे.

Comments
Add Comment

Jharkhand : झारखंडमध्ये झामुमो - काँग्रेस सरकारचा विद्यार्थ्यांवर लाठीमार

रांची : विद्यार्थ्यांशी चर्चा करा, त्यांच्यावर कठोर कारवाई करणे टाळा असे आवाहन एक्स पोस्ट करून संसदेतील विरोधी

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Crime News : राज्यातले आणखी एक बेकायदा औषधनिर्मिती युनिट उद्ध्वस्त, DRI ची कारवाई

मुंबई : मादक द्रव्ये आणि मनोविकारकारक पदार्थांच्या अवैध उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात आपली