नेटकरी मलायकावर भडकले! आधीच झाली ट्रोल, त्यात प्रतिक्रिया पण 'बोल्ड'; बघा Video

मुंबई: यो यो हनी सिंगचे 'चिलगम' हे नवीन गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात हनी सिंगसोबत मलायका अरोरा दिसत आहे. अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असणारी मलायका आता या गाण्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. हनीच्या चिलघम या गाण्यात केलेल्या स्टेप्समुळे मलायका ट्रोल होताना दिसत आहे. या गाण्यात मलायकाचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. मात्र या गाण्यात काही ठिकाणी अशा स्टेप्स् केल्या आहेत ज्यावर नेटकऱ्यांनी थेट अश्लील म्हटले आहे.


?si=PfrSeqFdkL3x7FtI


दरम्यान गाण्यावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर मलायकाने नेटकऱ्यांना एका मुलाखतीमध्ये उत्तर दिले आहे. या गाण्याला तिने बोल्ड म्हणत ग्लॅमर आणि वेडेपणाचे मिश्रण असे वर्णन केले आहे. तसेच "चिलगममध्ये काम करणे हा अनुभव मजेदार होता. यो यो हनी सिंगची ऊर्जा खूप जास्त आहे. त्यामुळे सेटवर असताना तुम्ही त्याच्या उत्साहाची तुलना करू शकत नाही", असे मलायकाने सांगितले. या प्रतिक्रियेत मलायका ‘बोल्ड अन् मजेदार’ म्हणाल्यामुळे लोक तिच्यावर अजूनच भडकल्याचे चित्र दिसत आहे.

Comments
Add Comment

जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा- 'ताठ कणा'

मुंबई: 'माणसाला धैर्य त्याच्याच ताठ कण्यामुळे मिळते', हे वि.वा. शिरवाडकरांचे वाक्य डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत

मराठी चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी, प्रभावी आणि दर्जेदार अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारा सचित पाटील

‘१२० बहादूर’चा जबरदस्त ट्रेलर

सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या ‘१२० बहादूर’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरच्या

शो मस्ट गो ऑन...

टर्निंग पॉइंट - युवराज अवसरमल दाक्षिणात्य मातृभाषा असून देखील मराठी मनोरंजन क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे

काव्यात रंगलेले ‘कुटुंब’ आणि प्रयोगातला ‘तो बॉक्स’...!

राजरंग - राज चिंचणकर कुटुंब रंगलंय काव्यात’ हा कवितांचा कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रातल्या गावोगावी भ्रमंती

दिग्दर्शक देखील उपेक्षितच असतो

पाचवा वेद - भालचंद्र कुबल हल्ली पाचवा वेद छापून आला आणि तो समाज माध्यमातून व्हायरल झाला की फोन यायला सुरुवात