भारतातील तरुणांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अहवाल सामोरे आला आहे. त्यानुसार २०११-२०२६ दरम्यान देशातील मुले आणि किशोरवयीन मुलांची (०-९ वर्षे) लोकसंख्या ९ टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. याआधी २०११ मध्ये देशातील ०-१९ वर्षे वयोगटातील लोकसंख्या सुमारे ४१% होती, जी २०२६ मध्ये ३२ टक्क्यांनी कमी होईल. भारतातील बाल लोकसंख्येवरील मंत्रालयाच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.


एका अंदाजानुसार, या वयोगटातील सुमारे १२५ कोटी लोक कमी होण्याची अपेक्षा आहे. अहवालात ०-१९ वर्षे वयोगटातील लोकसंख्या चार श्रेणींमध्ये विभागली गेले आहे. जर आपण २०१९ चा विचार केला तर ०-४ वर्षे वयोगटातील लोकसंख्या ९.९% होती, जी २०२६ मध्ये ७% होईल. ५-९ वर्षे वयोगटातील लोकसंख्या १०.४ वरून ७.९ टक्के होईल. तिसऱ्या गटातील, १०-१४ वर्षे वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी १०.६ वरून ८.२ टक्के होईल. १५-१९ वर्षे वयोगटातील लोकसंख्या १०.१ वरून ८.२ टक्के होईल. अहवालात म्हंटले आहे की, भारतातील कुटुंब नियोजन सुविधांमध्ये सुधारणा झाल्यामुळे, गेल्या काही वर्षात प्रजनन दर सतत कमी होत आहे, ज्याचा परिणाम लोकसंख्या रचनेवर दिसत आहे.



० ते ४ वयोगटातील लोकसंख्या ९.९ टक्के होती


या वयोगटातील लोकसंख्येचे चार वर्गीकरण करण्यात आले आहे. जर आपण २०११ बद्दल बोललो तर ०-४ वर्षे वयोगटातील लोकसंख्या ९.९ टक्के होती जी २०२६ मध्ये ७.६ टक्के होईल. ५-९ वर्षे वयोगटातील लोकसंख्या १०.४ वरून ७.९ टक्के होईल. तिसऱ्या वयोगटातील १०-१४ वर्षे वयोगटातील लोकसंख्येयचे प्रमाण १०.६ वरून ८.२ टक्के होईल. १५-९ वर्षे वयोगटातील लोकसंख्या १०.१ वरून ८.२ टक्के होईल. अहवालात म्हंटले आहे की, भारतात कुटुंब नियोजन सुविधांमध्ये सुधारणा झाल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रजनन दर सतत कमी होत आहे, ज्याचा परिणाम आता लोकसंख्या रचनेवर दिसत आहे.

Comments
Add Comment

संजय गांधी.. माधवराव सिंधिया ते अजितदादा; विमान अपघातात देशाने मोठे नेते गमविले

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. लँडिंग करताना

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर

‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी

भारत व युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये

Jammu And Kashmir : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बस आणि ट्रकची भीषण धडक; CRPF जवानांसह चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी काळाने भीषण घाला घातला. उधमपूर जिल्ह्यात एक