Yamaha Diwali Offers: यामाहाकडून महाराष्‍ट्रासाठी विशेष दिवाळी फेस्टिव्‍ह ऑफर बोनझा

संपूर्ण दुचाकी श्रेणीवर विशेष विमा फायदे आणि RayZR 125 Fi hybrid स्‍कूटरवर कॅशबॅक ऑफर्स


प्रतिनिधी:महाराष्‍ट्र दिवाळी सण उत्‍साहात व जल्‍लोषात साजरा करण्‍यासाठी सज्‍ज असताना इंडिया यामाहा मोटर क्षेत्रामधील ग्राहकांसाठी स्‍पेशल ऑफर्स घेऊन आली आहे. या शुभप्रसंगी यामाहा (Yamaha)त्‍यांच्‍या मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सवर जीएसटी फा यदे, विमा ऑफर्स आणि कॅशबॅकसह विशेष डील्‍स देत आहे, ज्‍यामुळे दिवाळीच्या कालावधीत दूचाकी खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांना ही संधी चालून आलेली दिसते.


यामाहाच्‍या दिवाळी स्‍पेशल ऑफर्स:


R15 V4:जवळपास १५७३७ रूपये (जीएसटी फायदा) आणि Rs. ६५६० रूपये (विमा फायदा)


MT-15: जवळपास १४९६४ रूपये (जीएसटी फायदा) आणि ६५६० रूपये (विमा फायदा)


FZ-S Fi Hybrid: जवळपास १२०३१ रूपये (जीएसटी फायदा) आणि ६५०१ रूपये (विमा फायदा)


Fascino 125 Hybrid: जवळपास ८५०९ रूपये (जीएसटी फायदा) आणि ५४०१ रूपये (विमा फायदा)


RayZR 125 Fi: जवळपास ७७५९ रूपये (जीएसटी फायदा) आणि ३७९९ रूपये (विमा फायदा)

या ऑफर आता ग्राहकांसाठी उपलब्ध असून कंपनीने ग्राहकांना जवळच्‍या यामाहा डिलरशिपला भेट देण्याचे आवाहन केले असून या फेस्टिव्‍ह ऑफर्सचा आनंद घेण्यासाठी कंपनीकडून एक नामी संधी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


यामाहाच्या विविध उत्पादन पोर्टफोलिओमध्ये YZF-R3 (321cc), MT-03 (321cc), YZF-R15M (155cc), YZF-R15 V4 (155cc), YZF-R15S V3 (155cc), MT-15 V2 (155cc) आणि FZ-S Fi Hybrid (149cc), FZ-S Fi (149cc) आणि FZ-X yama (149cc) सारख्या FZ मालिकेतील बाइक्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, यामाहा Aerox 155 आवृत्ती S (155cc), Aerox 155 (155cc), Fascino S 125 Fi Hybrid (125cc), Fascino 125 Fi Hybrid (125cc), RayZR 125 Fi Hybrid (125cc) आणि RayZR Street Rally 125 Fi Hybrid (125cc) यासह अनेक स्कूटर ऑफर करते.

Comments
Add Comment

India Women won : दीप्तीची कमाल, वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय

बर्मिंगहॅम : अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माच्या फिरकीची जादू आणि उपकर्णधार स्मृती मानधनाच्या झंझावाती

Madhya Pradesh : अफवा पसरली आणि रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना झाली

मोरेना : मध्य प्रदेशमधील मोरेना जिल्ह्यातील हेतमपूर - घेर विभागाजवळ अफवा पसरल्यामुळे रेल्वे रुळावर मोठी

Metro : मेट्रो-४ मोगरपाडा कारडेपो मार्गासाठीचा मार्ग मोकळा

मुंबई : मुंबई मेट्रो-४ आणि ४ए वडाळा-मुलुंड-ठाणे-कासारवडवली-गायमुख या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पासाठी ठाणे

Narendra Modi : नाविन्यता भारताच्या डीएनएमध्येच

फ्रान्समधील 'भारत इनोव्ह्हेट्स' सोहळ्यात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन नाईस (फ्रान्स) : भारताच्या तरुणांची

Mohan Bhagvat : आपण हिटलर नाही, संवादाचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत

दत्तात्रेय होसबळेंच्या विधानाला मोहन भागवत यांचे समर्थन तिरुवनंतपुरम : पाकिस्तानशी संवादाची दारे खुली ठेवली

Nitesh Rane : ऐतिहासिक सावंतवाडी शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार : मंत्री नितेश राणे

सावंतवाडी : ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर वसलेले हे संस्थान कालीन शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी माझे