टोयोटा किर्लोस्कर कडून नवरात्रीत ग्राहकांची 'दिवाळी' मिळणार जीएसटी कपातीचा फायदा

जीएसटी सवलतीसह १ लाखांपर्यंत फायदे ग्राहकांना मिळणार !


प्रतिनिधी:सणासुदीच्‍या काळामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करत टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (TKM)ने ग्राहकासांठी दुप्‍पट फायद्याची घोषणा केली. कार व एसयूव्‍हींवर नुकतेच जाहीर करण्‍यात आलेल्‍या जीएसटी दरामधील कपातीचे संपूर्ण फायदे दिल्‍यानंतर टी केएम प्रश्चिम प्रांतामधील ग्राहकांसाठी विशेष मोहिम 'बाय नाऊ अँड पे इन २०२६'सह नवरात्रीच्‍या आनंदामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करत आहे.जीएसटी दर कपात आणि टोयोटाची फेस्टिव्‍ह ऑफर असे दुहेरी फायदे या काळाला ग्राहकांना त्‍यांची आवडती टो योटा वेईकल खरेदी करण्‍यासाठी परिपूर्ण करतात, जसे त्यामध्ये अर्बन क्रूझर हायरायडर, टोयोटा ग्‍लान्झा किंवा टोयोटा टायसर या गाड्यांचा समावेश आहे.


जीएसटी दर कपात २२ सप्‍टेंबर २०२५ पासून लागू होणार असताना 'बाय नाऊ अँड पे इन २०२६' ऑफर ३० सप्‍टेंबर २०२५ पर्यंत वैध आहे, जी फक्‍त पश्चिम भारतातील (महाराष्‍ट्र, गुजरात, मध्‍यप्रदेश व गोवा) अधिकृत टोयोटा डिलरशिप्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑफरची वैशिष्‍ट्ये व फायद्यांमध्ये ३-महिने ईएमआय हॉलिडे, ५ कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी सर्विस सेशन्‍स, ५-वर्ष एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी, कॉर्पोरेट अँड एक्‍स्‍चेंज बोनस आणि संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी विशेष फायदे आदींचा समावेश आहे.

Comments
Add Comment

पालघर नगरपरिषद निवडणुकीत आघाडीत बिघाडी !

महायुतीमध्येही पडली उभी फूट पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात होणाऱ्या तीन नगरपरिषदेसह एका नगरपंचायत

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ

मुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे

कुठे काका विरुद्ध पुतण्या, तर कुठे दादा, भावजयी रणांगणात

नगर परिषद निवडणुकीत ‘घर घर की कहानी’ गाजणार मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर

अनगरमध्ये भाजपचा एकहाती विजय! १७ पैकी १७ उमेदवार बिनविरोध निवडून

अनगर : मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. भाजपने सर्व

भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल

'भाजप काँग्रेसचा सर्वाधिक आमदारांचा विक्रम मोडणार'

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर, देशभरात भाजपच्या आमदारांची संख्या वाढली आहे.