प्रभाकर मोरे म्हणतायत... ‘शालू झोका दे गो मैना’

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेते प्रभाकर मोरे यांचे ‘शालू झोका दे गो मैना’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले आहे. आता हे गाणे ‘लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहे. अभिनेते प्रभाकर मोरे आणि अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आले असून ‘लास्ट स्टॉप खांदा’ हा संगीतमय चित्रपट येत्या २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स, स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी ‘लास्ट स्टॉप खांदा... ’ प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाती प्रस्तुती केली आहे. प्रदीप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचे दिग्दर्शन विनीत परुळेकर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी

अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मुंबईतील चर्चगेट येथे अत्यंत गंभीर अपघात झाला. करिश्मा स्वतःने

चिंतामणीचे सेवेकरी पांडुरंग मोरेंवर आला म्युझिक व्हिडीओ

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव देशभरातल्या भाविकांसाठी चर्चेचा विषय असतो. हा गणेशोत्सव उत्साहात साजरा

Shahid Kapoorला हा नाश्ता इतका आवडतो की सातही दिवस तो खाऊ शकतो, मीरा राजपूतने केला खुलासा

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत दोघेही त्यांच्या फिटनेसबद्दल आणि डाएटबद्दल खूप

मानुनी घे गोड तुझी रंगपूजा... ‘दशावतार’मधील हृदयस्पर्शी भैरवी

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेल्या दशावतार या परंपरेला ‘दशावतार’ या सिनेमात अनोख्या

‘मी माझ्या प्रत्येक चित्रपटाची मालकीण’

बॉलिवूड अभिनेत्री काजोल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी आपल्या चित्रपटामुळे तर कधी आपल्या