Asia Cup 2025: आशिया चषकाचा महासंग्राम आजपासून, वेळापत्रकापासून ते संघांपर्यंत जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर...

दुबई: क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! टी-२० फॉरमॅटमधील आशिया चषक २०२५ स्पर्धेला आजपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले असून, दोन गटांमध्ये त्यांची विभागणी करण्यात आली आहे. स्पर्धेचे सामने दुबई आणि अबू धाबी येथील मैदानांवर खेळवले जात आहेत. या स्पर्धेतील आज पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात रंगणार आहे.


स्पर्धेचे स्वरूप आणि सहभागी संघ


स्पर्धेचा प्रकार: टी-२०


स्थळ: संयुक्त अरब अमिराती (UAE)


दिनांक: ९ ते २८ सप्टेंबर २०२५


सहभागी संघ:


ग्रुप 'अ': भारत, पाकिस्तान, यूएई, ओमान


ग्रुप 'ब': अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, हाँगकाँग


प्रमुख मैदाने:


दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई


शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी


भारतीय संघ आणि सामन्यांचे वेळापत्रक


गतविजेता भारतीय संघ कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरत आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा हे या संघात नाहीत.


भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंग.



भारताच्या ग्रुप स्टेजमधील लढती:


१० सप्टेंबर: विरुद्ध यूएई, दुबई


१४ सप्टेंबर: विरुद्ध पाकिस्तान, दुबई


१९ सप्टेंबर: विरुद्ध ओमान, अबू धाबी


2025 आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ- सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, साहिबजादा फरहान, सईम अयूब, सलमान मिर्जा, फखर जमान, हारिस रऊफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन अफरीदी और सुफियान मुकीम.


2025 आशिया चषकासाठी अफगानिस्तानचा संघ- राशिद खान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, दरविश रसूली, सेदिकुल्लाह अटल, अजमतुल्लाह उमरजई, करीम जनात, मोहम्मद नबी, गुलबदीन नैब, शरफुद्दीन अशरफ, मोहम्मद इशाक, मुजीब उर रहमान, अल्लाह गजनफर, नूर अहमद, फरीद मलिक, नवीन-उल-हक और फजलहक फारूकी.


2025 आशिया चषकासाठी श्रीलंकेचा संघ- चरित असालंका (कर्णधार), कुसल मेंडिस (विकेटकीपर), पथुम निसांका, कुसल परेरा, कामिल मिशारा, दासुन शनाका, कामिंडु मेंडिस, वानिंदु हसरंगा, नुवानिदु फर्नांडो, डुनिथ वेल्लालागे, चमिका करुणारत्ने, महीश तीक्षणा, मथीशा पथिराना, नुवान तुषारा, दुष्मंथा चमीरा और बिनुरा फर्नांडो.


2025 आशिया चषकासाठी बांग्लादेशचा संघ- लिटन दास (कर्णधार), तंज़ीद हसन, परवेज़ हुसैन इमोन, सैफ हसन, तौहीद हृदयोय, जेकर अली अनिक, शमीम हुसैन, क़ाज़ी नुरुल हसन सोहन, शक महेदी हसन, रिशद हुसैन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, शोरफुल इस्लाम और सैफुद्दीन.


2025 आशिया चषकासाठी यूएईचा संघ- मुहम्मद वसीम (कर्णधार), अलीशान शराफू, अर्यांश शर्मा, आसिफ खान, ध्रुव पाराशर, एथन डिसूजा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मतीउल्लाह खान, मुहम्मद फारूक, मुहम्मद जवादुल्लाह, मुहम्मद जोहैब, राहुल चोपड़ा, रोहिद खान, सिमरनजीत सिंह और सगीर खान.


2025 आशिया चषकासाठी हाँगकांगचा संघ- यासिम मुर्तजा (कर्णधार), बाबर हयात, जीशान अली, नियाजाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएत्जी, अंशुमान रथ, कल्हण मार्क चल्लू, आयुष आशीष शुक्ला, मोहम्मद ऐजाज खान, अतीक उल रहमान इकबाल, किंचित शाह, आदिल महमूद, हारून मोहम्मद अरशद, अली हसन, शाहिद वासिफ, गजनफर मोहम्मद, मोहम्मद वहीद, अनस खान और एहसान खान.


2025 आशिया चषकासाठी ओमानचा संघ- जतिंदर सिंह (कर्णधार), हम्माद मिर्जा, विनायक शुक्ला, सुफियान यूसुफ, आशीष ओडेदरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफियान महमूद, आर्यन बिष्ट, करण सोनावले, जिक्रिया इस्लाम, हसनैन शाह, फैसल शाह, मुहम्मद इमरान, नदीम खान, शकील अहमद और समय श्रीवास्तव.


लीग स्टेजचे सामने


९ सप्टेंबर: अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग - रात्री ८ वाजता - अबू धाबी
१० सप्टेंबर: भारत विरुद्ध युएई - रात्री ८ वाजता - दुबई
११ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग - रात्री ८ वाजता - अबू धाबी
१२ सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध ओमान - रात्री ८ वाजता - दुबई
१३ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - रात्री ८ वाजता - अबू धाबी
१४ सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान - रात्री ८ वाजता - दुबई
१५ सप्टेंबर: युएई विरुद्ध ओमान - संध्याकाळी ५:३० वाजता - अबू धाबी
१५ सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग - रात्री ८ वाजता - दुबई
१६ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - रात्री ८ वाजता - अबू धाबी
१७ सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध युएई - रात्री ८ वाजता - दुबई
१८ सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - रात्री ८ वाजता - अबू धाबी
१९ सप्टेंबर: भारत विरुद्ध ओमान - रात्री ८ वाजता - अबू धाबी


सुपर-४ फेरीचे सामने


२० सप्टेंबर: बी१ विरुद्ध बी२ - रात्री ८ वाजता - दुबई


२१ सप्टेंबर: ए१ विरुद्ध ए२ - रात्री ८ वाजता - दुबई


२३ सप्टेंबर: ए२ विरुद्ध B1 – रात्री ८ वाजता – अबू धाबी


२४ सप्टेंबर: A1 विरुद्ध B2 – रात्री ८ वाजता – दुबई


२५ सप्टेंबर: A2 विरुद्ध B2 – रात्री ८ वाजता – दुबई


२६ सप्टेंबर: A1 विरुद्ध B1 – रात्री ८ वाजता – दुबई


अंतिम सामना: २८ सप्टेंबर – रात्री ८ वाजता – दुबई.

Comments
Add Comment

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या

बॅडमिंटनमध्ये २५ सेकंदांची ‘टाईम-क्लॉक’ प्रणाली लागू

नवी दिल्ली : बॅडमिंटन सामन्यांना अधिक वेग देण्यासाठी, खेळाची जागतिक नियामक संस्था ‘बीडब्ल्यूएफ’ने (बॅडमिंटन