महत्वाची बातमी: व्यवसायिक गॅसच्या किंमती घसरल्या 'थेट' इतक्या रूपयांनी

प्रतिनिधी:दररोजच्या जीवनात आवश्यक असलेल्या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत व्यवसायिकांना मोठा दिला मिळाला आहे. केंद्र सरकारने व्यवसायिक गॅसवर (Commercial Gas) प्रति गॅस युनिटमागे ५१.५० रूपयांची कपात केली आहे. त्यामुळे गॅस आता मुंबईत १५३१.५० रूपयांना मिळू शकेल. नवी दिल्लीत यांची किंमत १५८०, कलकत्ता व चेन्नईला अनुक्रमे १६८४, १७३८ रूपये प्रति युनिट झाली आहे. आजपासून गॅस दर कपात लागू झाली असून सलग पाचव्यांदा व्यवसायिक गॅसच्या किंमतीत घसरण  झा ली आहे.घरगुती सिलेंडर किंमती मुंबईसाठी ८५२.५०, दिल्लीसाठी ८५३, कलकत्तासाठी ८७९, चेन्नईसाठी ६६८.५० रूपयांवर कायम आहेत.


हे दर का कमी झाले ?


भारताच्या कच्च्या तेलाच्या किंमतीसह गॅसच्या किंमतीही आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतारावर अवलंबून असतात. याशिवाय सरकार गॅसवर अतिरिक्त सब्सिडी वेळोवेळी देते. विशेषतः इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या मुख्य प्रवाहाती ल कंपन्यांनी आपल्या गॅस उत्पादनातील किंमतीत कपात झाल्याने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय तेलासह गॅसचा पुरवठा जागतिक परदेशी चलनावरही आधारित असतात‌. त्यामुळे उपलब्ध आर्थिक परिस्थितीतील अनुकुलता पाहता कंपन्यांनी व्यवसायिक गॅस च्या युनिट्समधील किंमतीत घसरण केली आहे. ज्यामुळे उद्योगधंद्यांना यातून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

अफगाणिस्तानच्या कारवाईत ५८ पाकिस्तानी सैनिक ठार

काबुल : अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर असताना पाकिस्तानने अफगाणिस्तावर एअर स्ट्राईक अर्थात

बॉर्डरसोबत या ६ प्रांतांमध्ये हिंसक झडप, अनेक लष्करी तळ नष्ट, पाकिस्तान-अफगाण संघर्षात आतापर्यंत काय काय घडले

नवी दिल्ली: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शनिवारी गंभीर संघर्षामध्ये बदलला. येथे अफगाण तालिबानी

तालिबानसोबतच्या भीषण संघर्षात १२ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू, अफगाण सैन्याने सीमेवरील अनेक चौक्यांवर केला कब्जा

कराची :अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर तालिबान आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये भीषण संघर्ष झाला आहे. ताज्या

मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनेच

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक २०२५ निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण कार्य प्रणाली कशी

मुंबईत 'मेगा ब्लॉक'मुळे होणार 'या' मार्गांवरील प्रवाशांचे हाल!

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर देखभाल दुरुस्तीचे काम; अनेक गाड्या रद्द, वळवण्यात आल्या किंवा अर्ध्यातच स्थगित मुंबई:

बिहारसाठी ‘एनडीए’चे जागावाटप

विधानसभेच्या २४३ जागांमध्ये १०१ जेडीयू , १०० भाजप , २९ लोजप (आर), ७ हिंदुस्तानी अवामी मोर्चा आणि ६ राष्ट्रीय लोक