सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील SIR प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच मतदार यादीतून वगळलेली नावं २४ तासांत संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले. एकूण ६५ लाख नावं वगळण्यात आली आहेत. ही सर्व नावं संकेतस्थळावर प्रदर्शित केली जातील. बिहारमधील SIR प्रकरणा सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी शुक्रवार २२ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे.