Team india: इंग्लंड मालिका संपली, आता पुढे टीम इंडियाचे असणार हे वेळापत्रक

मुंबई: इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ २०२५ च्या उर्वरित वर्षासाठी सज्ज झाला आहे. या वर्षात टीम इंडिया आशिया कप, ऑस्ट्रेलिया दौरा आणि मायदेशात वेस्ट इंडीज व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचे उर्वरित वर्षाचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

आशिया कप २०२५
आशिया कपमध्ये भारतीय संघ गट स्तरावर ३ सामने खेळेल.

पहिला सामना: १० सप्टेंबर, विरुद्ध यूएई.

दुसरा सामना: १४ सप्टेंबर, विरुद्ध पाकिस्तान (दुबईमध्ये).

तिसरा सामना: १९ सप्टेंबर, विरुद्ध ओमान (अबू धाबीमध्ये).

जर टीम इंडिया पात्र ठरली, तर सुपर फोरमध्ये ३ सामने खेळेल.

अंतिम सामना : २८ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे.

वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका

पहिला कसोटी सामना: २ ते ६ ऑक्टोबर, अहमदाबादमध्ये.

दुसरा कसोटी सामना: १० ते १४ ऑक्टोबर, नवी दिल्लीमध्ये.

ऑस्ट्रेलिया दौरा (३ एकदिवसीय, ५ टी-२० सामने)
एकदिवसीय मालिका (ODI):

पहिला सामना: १९ ऑक्टोबर, पर्थमध्ये.

दुसरा सामना: २३ ऑक्टोबर, एडिलेडमध्ये.

तिसरा सामना: २५ ऑक्टोबर, सिडनीमध्ये.

टी-२० मालिका (T-20):

पहिला सामना: २९ ऑक्टोबर, कॅनबेरामध्ये.

दुसरा सामना: ३१ ऑक्टोबर, मेलबर्नमध्ये.

तिसरा सामना: २ नोव्हेंबर, होबार्टमध्ये.

चौथा सामना: ६ नोव्हेंबर, गोल्ड कोस्टमध्ये.

पाचवा सामना: ८ नोव्हेंबर, ब्रिस्बेनमध्ये.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मालिका (२ कसोटी, ३ एकदिवसीय, ५ टी-२० सामने)
कसोटी मालिका:

पहिला कसोटी: १४ ते १८ नोव्हेंबर, कोलकाता

दुसरी कसोटी: २२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, गुवाहाटी

पहिली वनडे - ३० नोव्हेंबर, रांची
दुसरी वनडे - ३ डिसेंबर , रायपूर
तिसरी वनडे - ६ डिसेंबर विशाखापट्टणम
पहिला टी-२० सामना - ९ डिसेंबर, कट्टक
दुसरा टी-२० सामना - ११ डिसेंर मुल्लांपूर
तिसरा टी-२० सामना - १४ डिसेंबर, धरमशाला
चौथा टी-२० सामना - १७ डिसेंबर, लखनऊ
पाचवा टी-२० सामना - १९ डिसेंबर, अहमदाबाद
Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या