७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, शाहरुख खान-विक्रांत मेसीला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

नवी दिल्ली: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित समजले जाणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्युरींनी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्य मंत्री डॉक्टर एल मुरुगन यांना या संबधी रिपोर्ट सबमिट केली होती. यानंतर ज्युरीने संध्याकाळी ६ वाजता मीडियासाठीच्या पत्रकार परिषदेत विजेत्यांच्या नावांची घोषणा केली.


या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जीला जाहीर झाला आहे तर शाहरूख खान आणि विक्रांत मेस्सी यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय १२वी फेल या सिनेमाला बेस्ट फीचर फिल्मचा पुरस्कार जाहीर झाला आहे.



फीचर सिनेमे


स्पेशल मेंशन - एनिमल 


सर्वोत्कृष्ट रीजनल फिल्म - पाय तांग 


सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- श्यामची आई


सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा - कटहल : अ जैकफ्रूट मिस्ट्री 


सर्वोत्कृष्ट बैकग्राउंड स्कोर - एनिमल के लिए हर्षवर्धन रामेश्वर 


सर्वोत्कृष्ट मेकअप -  सॅम बहादुरसाठी श्रीकांत देसाई 


सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम - सॅम बहादूरसाठी सचिन लोवालेकर, दिव्या गंभीर आणि निधी गंभीर


सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन - 2018 एवेरीवन इज अ हीरो


सर्वोत्कृष्ट साउंड डिजाइन - एनिमल 


सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी - द केरल स्टोरी 


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लीडिंग रोल - मिसेज चॅटर्जी वर्सेज नॉर्वे साठी राणी मुखर्जी 


सर्वोत्कृष्ट अभिनेता लीडिंग रोल - जवानसाठी शाहरुख खान आणि 12वी फेलसाठी विक्रांत मेस्सी...


सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - द केरल स्टोरी के लिए सुदीप्तो सेन 


सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म - 12वी फेल 

Comments
Add Comment

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात? मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता

गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे

आश्रमशाळेतील शिक्षकांनाही टीईटी बंधनकारक

आदिवासी विभागाकडून शासन निर्णय जारी दोन वर्षांत उत्तीर्ण न झाल्यास सेवासमाप्ती मुंबई : राज्यातील शाळांतील

अनिल परब यांनी राडा करूनही निकटवर्तीयाची उबाठातून हकालपट्टी

मुंबई : ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी अनिल परब यांनी मातोश्रीत मध्यरात्री राडा घातला होता, त्याची

बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकाऱ्यांचे बुधवारी आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या

मानवी वस्तीत जेरबंद केलेला बिबट्या वनखात्याकडून अधिवासात रवाना

कांदिवली : भाईंदर पूर्वेला पारिजात सोसायटी मध्ये, शिरून ७ नागरिकांना जखमी केलेल्या, बिबट्याला वन विभागाने