रूपयांच्या घसरणीचा भाग म्हणून विदेशी चलनसाठा घसरला. मात्र दुसरीकडे वाढत्या अस्थि रतेचा फटका बसू नये म्हणून सोन्याच्या साठ्यात नियामका ने सोने संग्रहणात वाढ केली होती. ज्याचा परिपाक म्हणून सोन्याच्या साठ्यात (Gold Reserves) १५० दश लक्ष डॉलर्सवरू न थेट १८.६८३ अब्ज डॉलरवर वाढ झाली. आरबीआयच्या माहितीनुसार, एसडीआर (Special Drawings Right SDR) ११९ अब्ज डॉलरवरून १८.६८३ अब्ज डॉलरवर गेले. परकीय चलन साठा ही मध्यवर्ती बँकेकडे असलेली मालमत्ता आहे.
आकडेवारीनुसार भारताने २०२३ मध्ये आपल्या परकीय चल न साठ्यात सुमारे ५८ अब्ज डॉलर्सची वाढ केली, यापूर्वी मात्र २०२२ मध्य ७१ अब्ज डॉलर्सची घसरण झाली होती. २०२४ मध्ये परकीय चलन साठ्यात २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली. गेल्या सप्टें बरच्या अखेरीस ७०४.८८५ अब्ज डॉलर्सचा सर्वकालीन उच्चां क विदेशी चलन साठ्याने गाठला होता. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) च्या निर्णयांच्या निकालादरम्यान घोषणा केली होती की भारताचा परकीय चलनसाठा देशा च्या विदेशी चलनसाठा ११ महिन्यांच्या आयाती आणि सुमारे ९ ६ टक्के बाह्य कर्जाची पूर्तता करण्यासाठी पुरेसा आहे. त्यांनी सांगितले की भारताचे बाह्य क्षेत्र लवचिक (Flexibile) आहे आणि प्रमुख बाह्य क्षेत्रातील असुरक्षितता निर्देशक (VIX Index)सुधारत आहे त.