मुंबईच्या तलावांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा


मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये एकूण ८२ टक्के पाणीसाठा झाला आहे. प्रमुख तलावांमधील एकत्रित पाणी क्षमता १४,४७,३६३ दशलक्ष लिटर आहे. सध्या सर्व तलावांचा एकत्रित उपयुक्त पाणीसाठा ११,८७,८२९ दशलक्ष लिटर आहे. भांडुप कॉम्प्लेक्समधील हायड्रॉलिक इंजिनिअर विभागाच्या आकडेवारीनुसार, २० जुलै २०२४ रोजी सर्व तलावांचा एकत्रित उपयुक्त पाणीसाठा ४०.९६ टक्के होता तो यंदा २० जुलै २०२५ रोजी ८२ टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे.






  1. अप्पर वैतरणा तलावाची क्षमता २,२७,०४७ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,७२,५१७ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  2. मोडकसागर तलावाची क्षमता १,२८,९२५ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,२८,२८३ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  3. तानसा तलावाची क्षमता १,४५,०८० दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,३२,६४४ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  4. मध्य वैतरणा तलावाची क्षमता १,९३,५३० दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,८१,८०१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  5. भातसा तलावाची क्षमता ७,१७,०३७ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या ५,५३,६४६ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  6. विहार तलावाची क्षमता २७,६९८ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १४,५९१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

  7. तुळशी तलावाची क्षमता ८०४६ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या ४३४६ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.


Comments
Add Comment

काँग्रेसचे ठरले, वंचित बहुजन आघाडीला सोडणार ६०पेक्षा अधिक जागा?

यंदा महापालिकेत वंचितचे खाते उघडण्याची दाट शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी

माहिममध्ये दोन जागांवर बोळवण, मनसे उबाठावर नाराज

माहिम विधानसभा उबाठा आणि मनसेची ठरणार डोकेदुखी कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी सूर उमटवायला सुरुवात

प्रशिक्षणाला अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्यावर निवडणूक विभाग ठाम

जे कर्मचारी गैरहजर असतील त्यांची नावे त्वरित कळवण्याचे केले आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी)

‘ए मेरे वतन के लोगो’ आणि रोहित शर्मा; भावूक करणारा व्हिडिओ चर्चेत

मुंबई : रोहित शर्मा केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही आपलं देशप्रेम वेळोवेळी व्यक्त करताना दिसतो. पुन्हा

मुंबई महापालिका क्षेत्रात १ लाख ६८ हजार दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांच्या छाननीत अखेर एक लाख ६८ हजार ३५०

पुण्यात महाविकास आघाडीत फूट, आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार

पुणे : पुण्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच तासाभरात महाविकास आघाडी फूटली आहे. आम आदमी पक्षाने (आप)