पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे १३ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा निमोवित दौरा पुढीलप्रमाणे आहे.


रविवारी सकाळी १०.३० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली मेथून मोटारीने कनेडीकडे प्रयाण, सकाळी ११.०० वा. कनेडी हायस्कूल, कमेडी या प्रशालेचा ७१ व्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थिती, दुपारी ०२.०० वा. प्रहार भवन येथे पत्रकार परिषद, सार्य, ०४.०० वा. मोटारीने गोव्याकडे प्रयाण, सायं, ०६.३० वा. दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व राखीव, सायं. ७:०५ वा. दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथून इंडिगोच्या विमानाने ६ एफ ५२४२ ने मुंबईकडे प्रयाण, रात्रौ ८:१५ वा. छत्रपती शिवाजी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण, रात्रौ ०८.३० वा. अधिश निवासस्थान, जुहु मुंबई येथे आगमन असा त्यांचा नियोजित दौरा असल्याचे त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता