Yogesh Kadm : भायखळामधील राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख सचिन कुर्मी हत्या प्रकरणात SIT चौकशी होणार; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा

मुंबई : भायखळा येथील राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख सचिन कुर्मी हत्या प्रकरणात आज विधानसभेत पंकज भुजबळ यांच्याकडून विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. सचिन कुर्मी हत्या प्रकरणात प्रमुख आरोपींची चॊकशी अजुन करण्यात आलेली नाही आहे. त्यावेळी कूर्मींच्या मुलाला देखील काॅलेजमध्ये जाताना धमकवण्यात आले. सीडीआर रिपोर्ट तपासला गेला नाही, पोलिसांच यात काहीतरी साटलोटं आहे. यावेळी पंकज भुजबळ यांनी पोलिसांवर आरोप केल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणी लक्ष घालून SIT कडून चॊकशी होउन कारवाई व्हावी अशी मागणी पंकज भुजबळ यांनी अधिवेशनात केली आहे.


amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Shambhuraj Desai Vs Anil Parab : "बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट चाटत होतास ..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई चौताळले, विधान परिषदेतच गदारोळ

मुंबई : मुंबईत मराठी माणसाला घरांसाठी आरक्षण मिळावे या मुद्द्यावर राज्य सरकारचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि शिवसेना उबाठा पक्षाचे ...


यावर उत्तर देताना गृहमंत्री योगेश कदम म्हणाले की, आपण यात येऊन सहा आरोपीना पकडलं आहे. मकोका लावला आहे. आर्थिक वादातून ही घटना घडली..बाकीच्या आरोपींचीदेखील यात नाव घेतली. पण त्यांची नाव आरोपी म्हणून आढालाल नाही..पण आपण सखोल चौकशी करु Cdr आणि बाकी गोष्टी तपासायला लाऊ..


amp/">
amp/" class="section-post-content-internal-post-title">Shambhuraj Desai Vs Anil Parab : "बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट चाटत होतास ..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई चौताळले, विधान परिषदेतच गदारोळ

मुंबई : मुंबईत मराठी माणसाला घरांसाठी आरक्षण मिळावे या मुद्द्यावर राज्य सरकारचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि शिवसेना उबाठा पक्षाचे ...


अंबादास दानवे म्हणाले, ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्याआधी सचिन कुर्मीला आरोपींनी धमकी दिली, तुला वर पाठवतो अशी धमकी दिली. पण बाकीचे कोण होते तर राजकीय शत्रू होते. बाकीच्यांवर कारवाई झाली नाही कारण त्या ठिकाणी पोलिसांना फोन गेले..भायकाळा आणि लालबाग परिसरात ही गँग देखील आहे.. आणि ज्यांच्यावर हल्ला झाला त्याचे कुटुंबीय घाबरलेले आहेत..


गृहराज्यमंत्री योगेश कदम पुध्ये उत्तर देत म्हणाले, या आधीच त्यांना चौकशीला बोलावलं होता सचिन कुर्मी हत्या प्रकरणात SIT गठीत करुन चॊकशी केली जाणार. कोणालाही सोडणार नाही.. ग्रुहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत मोठी घोषणा केली.

Tags
Yogesh Kadamsachin kurmi

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि