भारतासोबत लवकरच मोठा करार, चीनसोबत करार झाल्यानंतर ट्रम्प यांची घोषणा

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि चीन यांच्यातील मोठ्या व्यापार कराराबाबत मोठी घोषणा केली आहे. यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे.


विशेष म्हणजे ट्रम्प यांनी भारताबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गुरूवारी म्हटले की भारतासोबतही मोठा व्यापार करार होणार आहे. ट्रम्प सध्या काही निर्णयामुळे चांगलेच चर्चेत आहेत. ते इराण-इस्त्रायल यांच्यातील शस्त्रसंधीनंतर आता व्यापारावर लक्ष देत आहेत.


ट्रम्प यांनी नुकताच बिग ब्युटिफूल बिल कार्यक्रमात भाग घेतला होता. या दरम्यान ते म्हणाले, प्रत्येकाला आमच्यासोबत व्यापार करायचा आहे. काही महिन्यांपूर्वी मिडिया विचारत होते की की खरंच कोणता व्यापार करार करणार आहे का? आम्ही कालच चीनसोबत मोठी डील साईन केली आहे. भारतासोबतही डील होऊ शकते.



भारत-अमेरिका यांच्यात लवकरच होणार करार


भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच मोठा व्यापार करार होऊ शकतो. दोन्ही देश ९ जुलैच्या आधी हा करार करू शकतात. अमेरिकाने भारतातून येणाऱ्या सामनावर २६ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. तर हे टॅरिफ मागे घेण्यात यावे अशी भारताची इच्छा होती. ट्रम्प यांच्या या निर्णयावरून मोठा वाद झाला होता. त्यांनी चीनवरही टॅरिफ लावला होता. चीननेही याला प्रत्युत्तर म्हणून

Comments
Add Comment

अखेर तो ऐतिहासिक क्षण आलाच... मंदिर शिखरावर धर्म ध्वज फडकला अन् हिंदुचे स्वप्न साकार!

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिरात आज ध्वजारोहण समारंभ पार पडला. अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर अखेर भगवा फडकला

रामजन्मभूमीमध्ये मोदींचे आगमन, ध्वजारोहणाची लगबग सुरू

अयोध्या: अनेक वर्षांचे हिंदूंचे स्वप्न आज साकार होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून आज

Ram Mandir Flag Hoisting Ceremony : १९१ फूट उंची आणि २२ फूट लांबीचा विक्रमी ध्वज, आज अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण

अयोध्या : तब्बल ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत साकारलेल्या भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या

राममंदिरावर फडकवण्यात येणाऱ्या ध्वजाची रचना, महत्त्व आणि इतर तपशील, जाणून घ्या सविस्तर

अयोध्या : हिंदूंचे धार्मिक स्थळ असलेल्या राम मंदिरावर आज ध्वजारोहण समारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत पोहोचले

ध्वजारोहण समारंभाच्या तयारीचा घेतला आढावा अयोध्या  : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल श्री राम जन्मभूमी मंदिरात

आजच्या सुनावणीवर ‘स्थानिक’ निवडणुकांचे भवितव्य

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाची मर्यादा आणि ओबीसी