पश्चिम रेल्वेकडून दोन विशेष गाड्या उकई सोनगड स्थानकावर थांबणार

मुंबई  : प्रवाशांच्या सोयीसाठी, पश्चिम रेल्वे चालवण्यात येणाऱ्या उधना-मिरज आषाढी एकादशी विशेष गाडीला उकाई सोनगड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक ०९०७९ उधना –४ जुलै रोजी उधना स्थानकावरून सुटणाऱ्या मिरज विशेष गाडीला उकाई सोनगढ स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही गाडी उकाई सोनगड स्थानकावर दुपारी १२.४५ वाजता पोहोचेल आणि दुपारी १२.४७ वाजता निघेल. त्याचप्रमाणे, ५ जुलै रोजी मिरज स्थानकावरून सुटणाऱ्या ०९०८० मिरज-उधना विशेष गाडीला उकाई सोनगड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.


ही ट्रेन उकाई सोनगड स्टेशनवर ०२.३० वाजता पोहोचेल आणि ०२.३२ वाजता निघेल. ट्रेन क्रमांक ०९०८१ उधना – ५ जुलै रोजी उधना येथून सुटणाऱ्या मिरज स्पेशलला उकाई सोनगड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही गाडी उकाई सोनगड स्थानकावर दुपारी १२.४५ वाजता पोहोचेल आणि दुपारी १२.४७ वाजता निघेल. त्याचप्रमाणे, ६ जुलै रोजी मिरज स्थानकावरून सुटणाऱ्या ०९०८२ मिरज-उधना विशेष गाडीला उकाई सोनगड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. ही ट्रेन उकाई सोनगड स्टेशनवर २.३० वाजता पोहोचेल आणि २.३२ वाजता निघेल.

Comments
Add Comment

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी