HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची संधी, वाहनधारकांना दिलासा...

  208

मुंबई : अनेक वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (HSRP number plate) लावण्याची मुदत परिवहन विभागाने वाढवली आहे. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. परंतू ही मुदतवाढ १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. वाहनधारकांना ही शेवटची संधी असल्याने वाहनधारकांनी त्वरित HSRP नंबरप्लेट बसवावी असं आव्हान परिवहन विभागाने केले आहे.

अनेक वाहनधारकांना HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी विलंब होत असून  परिवहन विभागाच्या निदर्शनास आल्याने ही संधी शेवटची देण्यात आली आहे.  यापूर्वी वाहनधारकांना ऑनलाईन बुकिंग तांत्रिक अचणींचा सामना करावा लागत होता.  त्यामुळे परिवहन विभागाने तांत्रिक अडचणींमधील दुरुस्ती करुन मुदतवाढ देण्यात आली . यापुढे मुदत वाढ देण्यात येणार नाही अशी देखील माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

यापूर्वी देखील HSRP नंबरप्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाकडून दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली.  पहिली मुदतवाढ ३० जून तर दुसरी मुदतवाढ ३० एप्रिल २०२५ पर्यंत देण्यात आली.  परिवहन विभागाच्या आयुक्तांच्या माहितीनुसार १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.  तसेच ज्या वाहनधारकांना अडणीत येत असतील त्यांनी जवळच्या अधिकृत सेंटरमध्ये संपर्क साधावा, संपर्क साधणं शक्य नसेल तर तर वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग करावी. असे आवाहन परिवहन विभागाच्या आयुक्तांनी केलं आहे.

 

 
Comments
Add Comment

मुंबईत दीड लाख नागरिकांना दरवर्षी भटक्या श्वानांचा दंश

निर्बीजीकरण करून माेकाट कुत्र्यांना आश्रयस्थानात हलवण्याची मुंबईकरांची मागणी मुंबई : दिल्लीतील भटक्या

कोस्टल रोड आजपासून २४ तास वाहतुकीसाठी खुला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई अध

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस