वारकऱ्यांच्या सेवेसाठी फिरता दवाखाना, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : विठू नामाच्या गजरात,  ज्ञानोबाची पालखी खांद्यावर घेऊन अभंग गात, वारकरी भक्तीमध्ये भगवंताच्या नामस्मरणात मग्न झालेला असतो. वारकऱ्यांची आरोग्याची दखल  घेत, वारकऱ्यांसाठी  फिरता दवाखन्याची सोय करण्यात आली. वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाचा आशीर्वाद असतो, अशी भावना चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केली. वारकऱ्यांच्या सेवेसाठी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि शीला राज साळवे ट्रस्ट यांच्या वतीने ‘फिरता दवाखाना’ सुरु करण्यात आला आहे. फिरता दवाखाना या उपक्रमाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखली  मोठ्या संख्येने पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी जात.त्यात भक्ती आणि शिस्त असते. आषाढी वारीसाठी निघालेल्या या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणे, हे भाग्य असते. वारकर्‍यांच्या सेवेत विठ्ठल-रुक्मिणीचा आशिर्वाद असतो. त्यामुळे अनेक लहान- मोठ्या संस्था, संघटना आणि व्यक्ती आपापल्यापरीने वारकऱ्यांची सेवा करतो.’

 

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून