IPL 2025: RCBच्या विजयी क्षणांनी रचला इतिहास

मुंबई: आयपीएल २०२५मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदा खिताब जिंकत अनेक वर्षे जुने स्वप्न पूर्ण केले. मात्र त्यासोबतच प्रेक्षकांच्या व्ह्यूअरशिपने सर्व रेकॉर्ड तोडले.


JioStar कडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत आकड्यांनुसार या हंगामात टीव्ही आणि डिजीटल प्लॅटफॉर्मवर एकूण ८४० अब्ज मिनिटांची व्ह्यूअरशिप मिळाली. एकूण मिळून १ अब्जहून अधिक प्रेक्षकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे या स्पर्धेचा आनंद घेतला.


तर ३ जून २०२५ ला झालेल्या आरसीबी आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात आलेला फायनल सामना टी-२० इतिहासात सर्वाधिक पाहिला गेलेला सामना बनला. हा फायनल ३१.७ अब्ज मिनिटे पाहण्यात गेला. केवळ टीव्हीवर १६९ मिलियन प्रेक्षकांनी पाहिला. डिजीटलवर ८९२ मिलियन व्हिडिओ व्ह्यूज आणि ५.५ कोटी पीक व्ह्यूवरशिप मिळाली.


जिओ हॉटस्टारने गेल्या वर्षीच्या तुलनेत २९ टक्के अधिक डिजीटल व्ह्यूवरशिप मिळाली. खासकरून मोठ्या स्क्रीन डिव्हाईसवर. तर स्टार स्पोर्ट्सने टेलिव्हिजनवर ४५६ अब्ज मिनिटांचे लाईव्ह कव्हरेज दिले. आयपीएलच्या कोणत्याही हंगामातील हा सर्वात मोठा आकडा आहे.


Comments
Add Comment

लक्ष्य सेनची जपान मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा सहज पराभव नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुममातो

हार्दिक पंड्या लवकरच मैदानात; टीम इंडियात पुनरागमनाआधी खेळणार बडोद्यासाठी

मुंबई : भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. आशिया कप 2025

‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ साठी १२ संघ खेळणार

कसोटी क्रिकेट दोन भागांत विभागले जाणार नाही नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ मधील सामने सध्या

राग, निराशा अन् हतबलता वाढतेय!

इंडियन सुपर लीग सुरू करण्यासाठी फुटबॉलपटूंची विनंती नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक फुटबॉल

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर, विराट कोहलीने बाबरला टाकले मागे

दुबई : आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. विराट ७२५

SA20 चा भारतात जलवा! 'इंडिया डे' कार्यक्रमात चाहत्यांचा तुफान उत्साह, चौथ्या सीझनसाठी लीग सज्ज

२६ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान रंगणार SA20 चा चौथा सीझन ग्रॅमी स्मिथ, फाफ डू प्लेसिस, मिलर यांची मुंबईत