उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये तिकीट तपासणी सुरू

  39

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि सोयीला प्राधान्य देण्यासाठी उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबविली जाणार आहे . ही नवीन मोहीम सोमवार, १६ जून पासून राबविण्यात येईल.



प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासाच्या वारंवार तक्रारी लक्षात घेता, मुंबई विभागाचे विशेष तिकीट तपासणी पथक, रेल्वे संरक्षण दल (RPF) सोबत, गर्दीच्या वेळी सर्व प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये एंड-टू-एंड आधारावर (संपूर्ण प्रवासादरम्यान) रोटेशनल आधारावर तैनात केले जाईल. हे पथक संपूर्ण प्रवासात डब्ब्यांची कसून तपासणी करतील. वैध प्रथम श्रेणीचे तिकीट नसलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये दंड आकारला जाईल. जर पैसे न भरल्यास, अशा प्रवाशांना पुढील नियुक्त केलेल्या स्थानकावर सोडले जाईल जिथे स्टेशन आधारित तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून पुढील कारवाई केली जाईल आणि आवश्यकता असल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

Comments
Add Comment

उच्च न्यायालयाचा निर्णय प्राप्त होताच लिपिक-टंकलेखक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार

मुंबई :-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या लिपिक आणि टंकलेखक पदासाठी घेतलेल्या परीक्षेसंदर्भात

संजय गायकवाड यांच्यावर आमदार निवास कँन्टीनमध्ये मारहाण केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल

मुंबई: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मारहाणीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३५२

Eknath Shinde : उदय सामंत म्हणतात, 'मुख्यमंत्री व्हायला कुवत अन् धमक लागते', तर खासदार म्हस्के म्हणाले राऊतांना मेंटल हॉस्पिटलमध्ये... राऊतांच्या गौप्यस्फोटावर शिंदेंच्या नेत्यांची तिखट प्रतिक्रिया

मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुपचूप दिल्ली दौरा करून

Sanjay shirsat Viral video: बेडरुममधला 'तो' व्हिडीओ कोणी काढला? असा प्रश्न विचारताच संजय शिरसाटांनी...

मुंबई: शिवसेना नेते संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यातते बनियानमध्ये बसले असून, समोर पैशांनी

बोरिवली ते गोराई जलप्रवास १५ मिनिटांत होणार

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रो-रो जेट्टीचे झाले भूमिपूजन मुंबई : बोरिवली येथील रो-रो जेट्टी फेज १ चे भूमिपूजन

मानखुर्द महामार्गालगतच्या रहिवाशांचे SRA मार्फत सर्वेक्षण करून पुनर्वसन करावे

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश मुंबई:  सायन- पनवेल महामार्ग हा सार्वजनिक