भिवंडीत १६,१७ जूनला पाणीपुरवठा बंद

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना कळविण्यांत येते की, स्टेम वॉटर डिस्ट्री, अँड इन्फ्रा, कंपनी प्रा.लि. ठाणे यांचेकडून दैनंदिन देखभाल दुरुस्ती करीता वार सोमवार दि.१६/०६/२०२५ सकाळी ९.०० वाजे पासून ते मंगळवार दि.१७/०६/२०२५ सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.



त्यामुळे भिवंडी शहरांसाठी स्टेम मार्फत होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे व पुढील एक दिवस कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. याची नागरीकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत

डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह; पती फरार

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून

डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकातून नावच गायब

बाहेरगावच्या प्रवाशांंमध्ये संभ्रम डोंबिवली  : गेल्या वर्षापासून डोंबिवली स्थानकाचे नूतनीकरण, डागडूजी,

पिण्याचे पाणी येत नाही तरीही पाठवले बील

टिटवाळा इंदिरा नगर, स्मशानभूमी परिसरातील प्रकार कल्याण  : टिटवाळा इंदिरा नगर, स्मशानभूमी रस्ता परिसरातील

नियम धाब्यावर बसवून बांधकाम करणाऱ्या ४० जणांना नोटीस

भाईंदर : धूळ नियंत्रण, बांधकाम सुरक्षेविषयी उपाययोजनांचे पालन न करता इमारतीचे बांधकाम करणाऱ्या शहरातील ४०