POP च्या उंच गणेशमूर्तींबाबत महत्त्वाचे सरकारी निर्देश कधी येणार ?

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करण्यावर असलेली बंदी उठवली होती. मात्र, वीस फुटांवरील गणेश मूर्तींबाबत कोणताही निर्णय झाला नाही. उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला भूमिका सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने उंच मूर्तीबाबत धोरण तयार केल्याचे समजते. लवकरच हे धोरण जाहीर केले जाणार असल्याचे वृत्त आहे.

राज्यात मागील काही वर्षांपासून पर्यावरणाच्या कारणांमुळे पीओपी मूर्तींवर निर्बंध लादण्यात आले होते. पण लालबागचा राजा, मुंबईचा राजा, गिरगाव, परळ, दादर, चेंबूर व इतर भागांतील मंडळांनी निर्बंधांमध्ये सवलत देण्याची मागणी शासनाकडे केली होती. यावर शासन काय प्रतिसाद देते हे उंच मूर्तींबाबतच्या सरकारी धोरणातून कळेल.
Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून